प्रस्तावना

हे खूप चविष्ट असतात

लागणारे पदार्थ व साहित्य

सोयाबीन

नमक

पॅकिंग बॅग

गॅस चार्जेस

कृती

पहिली गोष्ट म्हणजे हे आम्ही शिकण्यासाठी करतो.

कस बनवल

आज आम्ही खारे सोयाबीन बनवले.

पहिलेच आम्ही सोयाबीन भिजत टाकलेले होते ते घेतले एका कढईत आर्धी कडय नमक घेतलंय आणि तिकडय गॅस वरती ठेवली आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले जोपर्यंत सोयाबीन कडक होत नाही तोपर्यंत हलवत राहिलो . त्याच्यानंतर सोयाबीन पॅक करून ठेवले.

कॉस्टिंग

मटेरियल वजन दर किंमत

सोयाबीन 1किलो. 80rs 80.00

नमक 1 किलो. 30rs 30.00

गॅस चार्जेस 1800 14 rs 13.75

पॅकिंग बॅग. 6 बॅग 4rs 28.00

मजुरी 35 151.75

. 53.11

. 204.86

इतर खर्च

30

जास्त दिवसासाठी टिकून ठेवणे

पॅकिंग पॅक मध्ये नीट ठेवणे

फायदे

याला खूप चव आहे.