(12) RCC कॉलमRCC कॉलम म्हणजे काय?सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या (स्टील) टाकून तयार केलेल्या उभ्या घटकाला RCC कॉलम म्हणतात.RCC कॉलमचे मुख्य कार्य काय आहे?इमारतीचा भार भक्कमपणे खाली पाया (Foundation) पर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे.