3D अक्षराचे मुख्य भाग:पेन्सिलराऊटर बिट (कटर)बेस प्लेटऑन / ऑफ स्विचकृती:राऊटरचा उपयोग करून आकर्षक अक्षरे तयार करणे व सजावटीचे डिझाइन तयार करणे.फायदे:आकर्षक आणि स्वच्छ कट मिळतो.सुंदर डिझाइन तयार करता येते.वेळ आणि मेहनत वाचते.सुबकपणे खोदकाम तसेच वापरणे सोपे होते.