वायरचे मापन — वायर गेज
वायर गेज (Wire Gauge) हे विद्युत वायरची जाडी/व्यास मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे.
वायर गेजला SWG (Standard Wire Gauge) असेही म्हणतात.
गेजमध्ये वेगवेगळ्या आकाराची गोल छिद्रे असतात.
वायरचे टोक योग्य छिद्रात बसवून वायरची गेज संख्या निश्चित केली जाते.
गेज नंबर कमी → वायर जाड
गेज नंबर जास्त → वायर बारीक
वायरची जाडी योग्य असल्यास विद्युत प्रवाहासाठी योग्य वायर निवडता येते.
प्रॅक्टिकल: वायर गेजच्या छिद्रात वायर घालून तिची जाडी/गेज मोजणे.

