Wire Gauge:
Wire Gauge च्या सहाय्याने वेगवेगळ्या वायरची जाडी मोजणे.
आवश्यक साहित्य :
Wire Gauge
वेगवेगळ्या जाडीच्या इलेक्ट्रिकल वायर
वायर स्ट्रिपरस्केल
Wire Gauge ची माहिती :
Wire Gauge हे इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजण्यासाठी वापरले जाणारे एक मोजमापाचे साधन आहे. याला वायर गेज असे म्हणतात. वायरची जाडी आणि आकार ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
Wire Gauge मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या खाचा असतात. प्रत्येक खाचेवर एक विशिष्ट Gauge Number दिलेला असतो. वायरचा धातूचा भाग या खाचांमध्ये बसवून वायरची जाडी मोजली जाते. ज्या खाचेत वायर अचूकपणे बसते, त्या खाचेवरील नंबरवरून वायरचा Gauge Number ओळखता येतो
Wire Gauge चे उपयोग :
इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजणे.
वायरचा Gauge Number ओळखणे..
वेगवेगळ्या वायरची जाडी तपासणे.
योग्य वायर निवडण्यासाठी मदत करणे.
इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये मोजमाप करण्यासाठी वापरणे.
निष्कर्ष (Conclusion) :
आजच्या प्रॅक्टिकलमध्ये Wire Gauge चा उपयोग करून वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजण्याची पद्धत शिकली. तसेच वायरचा योग्य Gauge Number ओळखण्याचे ज्ञान मिळाले.
