उद्देश : -वर्कशॉप मधील साहित्य ठेवण्यासाठी जुन्या कपाटाचे नूतनीकरण करून नवीन कपाट बनविणे.
कृती:
जुन्या कपाटाची स्थिती:
- त्याचा बाजूचा पत्रा फाटलेला होता
- त्याच्या दरवाजाला जळी बसवलेली होती
- त्याचा रंग गेला होता
- त्याचा दरवाजाच्या बिजगर्या तूटल्या होत्या
- त्याच्या मधील कप्याची संख्या कमी होती.
कपाटाची नूतनीकरण खलील प्रमाणे केले,
- सर्व प्रथम मी कपाट दुरुस्त करण्यासाठी ग्राइडिंग मशीनचा वापर केला
- व कपाटाचे एगल कापले व त्यालानवीन एगल वेंडिग केले
- व कपाटाचा दरवाजाला बिजागिरी वेंडिग केली
- त्यानंतर कपाटाचे क्पे वाडवन्यासाठी कपाटाचे मेजेरमेट करून एगल कट केले
- व कपाटाला वेडिग केले
- त्यानंतरकपाटाला पत्रा बसवन्यासाठी पत्र्याचे माप कडले
- व प्ल्यझमा मशीन वर पत्रा कट करन्यासाठीसीट चे माप कडले
- सीट चे माप 0.8 mm
- व प्ल्यझमा मशीन पत्रा कट केला
- व कपाटाला वेडिग केला
- कपाटाला लॉक बसन्यासाठी कडीबनवली व वेडिग केली
- त्यानंतर कपाटाला हॅडल बसवन्यासाठी ड्रिल मारून रिबिट मारले
- व घास पेपर ने कपाटाला घासले
- व पेंटीग मशीन ने प्रायमर मारले
- नंतर ब्रस ने पेंट दिला.
कॉस्टिंग:
प्रकल्पासाठी लागलेले साहित्य व त्यांची किंमत:
१) ०.८ mm चा पत्रा – वापरलेला पत्रा =६० वर्ग फुट
किंमत = ५४ रुपये वर्ग फुट
एकूण किंमत =६० * ५४ = ३२४० रुपये
२) L ऐन्गल (२१*१८.५*२.५) – एकूण वजन = ५.६ k g
-किंमत =५० रु /किलो
-एकूण किंमत =५० *५.६
=२८० रु
३ )Handle = एकूण संख्या =६
-किंमत =३० रु
-एकूण किंमत =१८० रु
४)red oxide = एकूण वापर =२ लिटर
– किंमत =१७३ रु प्रती लिटर
-एकूण किंमत =३४६ रु
५ )रंग =एकूण वापर =२ लिटर
-एकूण किंमत =५६४ रु लिटर
६)कटीग विल =एकूण वापर =५ नग
-एकूण किंमत १०० रु
७)वेल्डिग रॉड =एकूण वापर =१ पुडा
-एकूण किंमत =४००रु
८ ) प्रकल्पाची एकूण किंमत = ५१२८ + ३०% लेबर चार्ज =५१२८+१५६८ = ६६९६ रु