=Pyanel box तयार करने
Material = इंडिकेटर ,इंडिकेटर बॉक्स फ्युज ,वायर, होल्डर, पाईप ,फ्लेक्झिबल पाईप ,इंसुलेशन, ग्रीस पाऊच ,साईट पट्टी, प्लायवूड, वॉर्मिंग.
कृती =
1. सर्वप्रथम पॅनल बॉक्सची डायग्रॅम काढली कोणत्या वस्तू लागतात याची यादी बनवली
2. साहित्य आणले त्यानंतर प्लायवुड ला साईट पट्टी मारली वॉर्मिंग मारले
3. प्लायवूड वरती डायग्राम काढली
4. प्लायवूड वरती इंडिकेटर बॉक्स ,फ्यूज बसवले वायरिंग केली
5. थ्री फेज लाईन गावातून बंद करून जुने पॅनल बॉक्स वरील मीटर व बसबार काढून नवीन पॅनल बॉक्स वरती बसवले
6. सर्व वायरिंग केली व थ्री फेज कनेक्शन चालू करून दिले
निरीक्षण= पॅनल बॉक्स बनवतानी विविध प्रकारचे टूल्स पाहण्यात व वाटल्यास मिळाली
अनुभव= पॅनल बॉक्स बनवतांनी मला खूप काही शिकण्यास मिळाले त्यात मला काही ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्या सामोरे जावे लागले मला होलपास बनवताना अडचण आली तसेच हॅमर ड्रिल यूज केलं ते मी फर्स्ट टाइम युज केलं
उद्देश= आश्रमातील जुना थ्री फेज पॅनल बॉक्स हा खूप खराब झाला होता तसेच वायरिंग जळत होती तसेच फ्युज वरही लोड येत होता त्यामुळे मला नवीन पॅनल बॉक्स बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला
Made by -sameer Raut/pradip Bhadekar