शेंगदाणा चिक्की
उद्देश :शेंगदाणा चिक्की बनवणे .
साहित्य :शेंगदाणे ,गुळ ,तेल ,साखर
कृती :१. ४००ग्राम शेंगदाणे घेणे ,व ते भाजून घेणे . व ते सोलून घेणे .
२. दुसऱ्या भांड्यात ३३० ग्राम गूळ घेणे ,व तो कढाईत गरम गरम करणे . व त्याचा गोळीबंद पाक तयार करणे .
३. पाकात सोललेले शेंगदाणे टाकायचे व त्याला चपातीसारख लाटून घेणे .
४. नंतर आपल्यला पाहिजे त्या आकारात कापून घेणे .
हेल्दी केक
उद्देश :केक तयार करणे .
साहित्य :पाणी ,तेल ,वॅनिला एस्सेन्स ,साखर ,कोको पावडर ,बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा ,लिंबू ,मीठ गव्हाचं पीठ ,तूप
कृती : १. एका भांड्यात एक कप पाणी घेतले ,त्यातच १\ ३ कप तेल टाकले ,एक चमचा वॅनिला एस्सेन्स टाकले ,एक कप साखर टाकली व ती विरघळून घेतली त्यात १\२कप गव्हचे पीठ टाकले ,१.\४कप कोको पावडर टाकली ,छोटा चमचा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली ,१. मोठा चमचा लिंबाचा रस टाकला ,व सर्व एका बाजूने मिक्स केले ,व त्याला शेपच्या भांड्यात ठेवले ,व ओव्हनमध्ये भांडं ठेवला .
केक शिजला का नाही हे कशे ओळखावे :चाकू केक मध्ये टाकायचा चाकूला जर चाकूला जार केक लागला तर शिजला नाही ,लागला नाही तर शिजला .
कुकीज
उद्देश :कुकीज बनवणे .
साहित्य :गव्हाचे पीठ ,तेल ,गूळ ,पाणी ,कोको पावडर ,बेकिंग पावडर
कृती :१. गव्हाचे पीठ चालून घेणे .
२. त्याचे वजन करून घेतले व त्यात बेकिंग पावडर कोको
कोक पावडर हे एकत्र मिक्स केले .
३. तयार झालेल्या मिश्रणात तेल टाकायचे
४. गुळात पाणी टाकून गूळ व्यवस्तीत विरघळून घयावा
५. गुळपाणी गव्हाच्या टाकावे व ते मळून त्याच गोळा बनवा .
६. त्या गोल्याला लाटून त्याला शेप द्या .
७. व त्याला १५०तापमानवर शिजवा .
प्रमाण :१ किलो गावाच्या पिठला ८००ग्राम गूळ ,कोक पावडर १५०ग्राम बेकिंग पावडर ३ चमचे .
नानकटाई
उद्धेश :चविष्ट नानकटाई बनवणे .
साधने :कढई,उलथनं ,परत .
साहित्य :मैदा ,डालडा ,पिठीसाखर ,फ्लेवर .
कृती :१ कढईत डालडा वितळवून घ्या .
२ एका परातीमध्ये पिठीसाखर चालून घेणे .
३ त्यानंतर गरम झालेल्या डालड्यात पिठीसाखर टाकणे .
४ व्यवस्तीत एकत्र करून घेणे .
५ त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घेणे .
६ मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला हवा तास आकार द्या .
७ ओव्हन चे तापमान १५० ते २०० डिग्री सेलसियस ठेवावे .
८ मग ट्रे ला तेल लावून घ्या ,व त्यात नानकटाई ठेवा व ट्रे ओव्हन मध्ये ठेवा .
९ दहा मिनिटात नानकटाई तयार ..
मोरिंगा चिकी
उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणे
साहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.
कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .
२ जवस व तीळ भाजून घेणे .
३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .
४ ते मिश्रण एकत्र मिक्स करणे .
५ कढईत गुल टाकून तो वितळवणे .
६ गुल वितळल्यावर त्यात शेंगदाणा ,तीळ ,जवस, व मोरींग पावडर टाकून मिक्स करणे .
७ एकाद्या भांड्याला तूप लावून तयार झालेले मिश्रण टाकून त्याला लाटून हवा त्या आकारात तुकडे करा .
कॅलरीज
उदेदश : आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोजण्याचे एकक म्हणजे कॅलरीज होय.
उद्देश : कॅ्ंडी बनवायला शिकणेसाहीत्य : पपई, पातेले, गैस ,फ्लेवर ,ई.कृती : पपईला स्वछ धुवून घेण. पपईची साल काढणे ,त्या पपईला छोटे – छोटे तुकडे करणे ,त्या तुकड्यांना उकळत्या पाण्यात ५ मिनिट टाकावे. मग त्यातुन पाणी गाळुन ,तुकडे सुके झाल्यावर वेगवेगळ्या भांड्यात ठेवुन दिले. जेवढे त्या तुकड्यांचे वजन असेल तेवढे किलो साखर घ्यावी व त्याच्या लेवला पाणी टाका व गैसवर गरम करून पाक उकळल्यावर त्या तुकडे टाकावे .मग ते छोट्या- छोट्या पातेल्यात काढुन त्यात कलर फ्लेवर व टाकुन मिक्स करुन त्याला एक राञ फ्रीज मध्ये ढेवले ,सकाळी फँन खाली सुकवले.
उद्देश :महुआचे लाडू तयार करणे
साहित्य :. महुआ , इलायची पावडर , तूप ,खोबरं ,खारीक ,गुळ .उपकरण : गैस ,मिक्सर ,कढई ,प्लेट ,वजन काटा इत्यादी .कृती : महुआ ड्राय करून घेतली, आणि ड्राय झाल्या नंतर ती कढई मध्ये १० मिनिटे भाजून घेतली .आणि भाजून झाल्या नंतर मिक्सर मध्ये त्या महुआ ची पावडर बनवली . ती पावडर एकदा परत५ मिनिटे कढई मध्ये भाजून घेतली .महुआ पावडर = ८० gmगुळ = ६० gmखोबरं = ४० gmइलायची = ५ gmतूप = ५० gmखारीक पावडर = ४० gmगुळ मध्ये हे सगळे मिक्स केले आणि तूप कढई मध्ये ५० gm गरम केलं आणि त्यामध्ये मिश्रण टाकले .त्याला अजून चांगले मिक्स केले आणि त्याचे लाडू बनवले .फायदे:- त्वाचा ला पहयदेमन्द् आहे.क्र सामग्री प्रमाण किंमत एकूण किंमत1 महुआ 80 gm 50 /- 4 /-2 गूळ 60 gm 44 /- 2.64 /-3 इलायची 5 gm 2600 /- 13 /-4 खोबर 40 gm 220 /- 8.8 /-5 तूप 50 gm 600 /- 30 /-6 खारीक 40 gm 180 /- 7.2 /-7 गैस 15 minit 960 /- .88 /-8 मिक्सर 10 minit 7 w 42 /-total =108 /-लेबर चार्ज = 25 %total = 135 /–
प्रॅक्टिकलचे नाव 5):पाणी परीक्षनउद्देश: विविध ठिकाणीच पाणी वापरतो म्हणून पाणी परीक्षण करणे.साहित्य : फिल्टर करणे गाळून घेणे. उकळून ,तुरटी, फिरणे , मेतिकलयार म्लोरीन ,ई.कृती :आजार कश्या कश्या प्रकारे होतात.१) दुवित अन्२) दूवित पाणी३) हवे मार्फत४) अस्वच्छतापाण्याचे कॅलरीज१) पावसाचे. पाण्याचा ph.7 न्युद्रल (एडासिन)२)नदीचे अम्ला अल्क) धरण. 7 वर 7 खाली४) तलाव सॉफ्ट हार्ड५) डॉम. शहर गाव६))विहीर. फिल्टर तलावनिरीक्षण: दूषित पण्यामार्फत होणारे आजार पोटदुक्या जुलाब उलटी ई. सर्दी खोकला ताप स्वच्छनेते आजार पोटदुखी जुलाब.