इन्वर्टर इंस्टॉलेशन करणे
१७/११/२०२१ रोजी मी आणि अणु नी गावात जाऊन फुल बॅटरी चार्ज करू आणली आणि ईनवटर व बॅटरी ठेवण्या साठी स्टॅन्ड बनवले आणि त्यानंतर इन्वर्टर जोडणे चालू केली .काही मिनिटात इन्वर्टर जोडून पूर्ण केले
त्यानंतर काही वेळ बॅटरी चार्ज करण्यासाठी दिला परंतु बॅटरी बॅकअप देत नसल्यामुळे सर्किट पूर्णपणे चालू शकले नाही . तर बॅटरी चा प्रॉब्लेम असल्यामुळे ती बॅटरी बदलण्याची आवश्यकता आहे
त्यानंतर आम्ही खात्री करून घेतली व बब्लार ची नविन बॅटरी आणून ती जोडली व सर्किट सुरळीतपणे चालू लागले