डबा
माहिती – आम्ही डबा बनवण्यासाटी पहिला कागदावरती त्याची ८Х८ चे कागदावर काढले आणि ते मग कापून कागदाचा डबा
बनवला आणि नंतर मग आम्ही पत्र्याचा डबा बनवला पत्र्याचा डबा बनवताना आम्ही पत्रा मापुण पटी ,कटर पत्रा केली
हातोडी आणि लोखंडच्यया वास्तूच्या वापर केला आणि डबा बनवला .
तसाच आपण मोठा डबा बनवून त्याचा वापर आपण कपडे .
आपल्या काहीही वस्तू ठेवू शकतो