बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.
व्होल्टेज कंट्रोल करणे
जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.
लेवल ट्युब
एखाद्या बिल्डिंग चे किंवा घराची लेव्हल जर काढायची असेल.तर लेवल त्युबी चा वापर करतात.हे कळलं उतरावर्ती घर बांधायचं असेल. तर लेवल ट्युब ने लेवल काढता येते.हे मला समजल. लेवल ट्युब मध्ये येर किंवा बुडबुडे नसावेत असेल तर लेवल होणार नाही.
वायर गेज मोजणे
जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल.
पर्जन्य मापक
जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.
कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टर
जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे मला समजल.
केबल छेलने
केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.
डिझल इंजन
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.
हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.
इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.
बायो गॅस
आपण ह्या बायो गॅस मध्न जेवण बनवण्या साठी गॅस घेऊ शकतो. हे मला समजल ह्या बायो गॅस मध्ये सेन टाकावं लागत. जेवढं सेन तेवढं पाणी तकव लागत हे समजल. बायो गॅस ची जोत निळी अस्ती हे समजल. बायो गॅस चे पण वेगवेगळे प्रकार माहिती झाले मला बायो गॅस मध्ये गॅस असला की टाकी वरती येते. आणि नसला की टाकी खाली जाते हे मला समजल व मी सोता निरीक्षण केलं.
सिंगल फेस मोटारला केपेसीटर जोडणे
प्रत्येक सिंगल फेस मोटरला केपेसीटर अस्त हे मला समजल व केपेसिटर शिवाय मोटार चालू नाही शकत.ही मोटार आपल्याला घरात पाणी भरण्या साठी व छोटे ट्यांक असे आपण ह्या छोट्या मोटार ने भरू शकतो. मोटार उलटी फिरत असेल तर पाणी स्लो येत हे समजल. मोटार पाण्या मध्ये ठेऊन चालू करायची बिना पाण्याची चालू केली तर जलण्याची शक्केता आहे.