#फवारणी करण्या आधी घ्यायची काळजी.→

1)पंप स्वच्छ धुवून घ्यावा. –

2)पंपाच्या आतली स्वच्छता करावी.

3)नोझल् स्वच्छ करा.

#फवारनी करण्याच्या वेळी घ्यायची :

1)सुरकतेसाठी मास्क, किंवा तोंडालाकापड बांधावे.

2)ह्यांडगलोज घालून घ्यावे .ज्यावे आपल्याला त्रास होणार नाही.

3)हवा ज्या दिशेने चालू असेल त्याने दिशेने फवारणी करावी.

#फवारणी झाल्यावर घ्यायची कायजी:

1)झाल्यावर शरीराची स्वच्छता करावी .

2)हात स्वच्छ करून घ्यावेत.

3)पंप स्वछ करून घ्यावा.

फवारणी यंत्र