अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे
साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी
कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नये
उपकरणाची निवड ;- १ ) पेटी तयार करणे
२ )चौरंग तयार करणे
३) बोर्ड तयार करणे
४ ) डायनिंग टेबल तयार करणे
५) टेबल तयार करणे
उद्देश :- रंग देणे. (Painting)
साहित्य :- ब्रश, रंग, पाणी, पॉलिशू पेपर, ज्याच्यावर रंग’ काम करणार आहोत तीं वस्तू, बकेट, थिनर,इत्यादि….
कृती : पॉलिश पेपरचा वापर करून आहे ती जागा साफ करून घ्या .ज्याच्यावर गंज लागली जिथं रंग देणार आहोत ती जागा घासून घ्या.
त्याचे मोजमाप करून घ्या आपण कुठला रंग देणार आहेत तो रंग निवडा,
रंग घट्ट असेल तर त्याला पात्तळ करून घ्यावे त्या साठी आपण थिनर् चा उपयोग करू शकतो.
आजुबाजुच्या वस्तुवर रंग पडू नये म्हणून त्या वस्तू झाकून ठेवा.
रंग करताना जर आपल्या रंग लागला तर तो थिनरच्या मदतीन काढा.
रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज्, मास्क घाला.
निरीक्षण ;रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश,स्वच्छ करून घ्यावी .
साहित्य :- ब्रश, रंग, पाणी, पॉलिशू पेपर, ज्याच्यावर रंग’ काम करणार आहोत तीं वस्तू, बकेट, थिनर,इत्यादि….
कृती : पॉलिश पेपरचा वापर करून आहे ती जागा साफ करून घ्या .ज्याच्यावर गंज लागली जिथं रंग देणार आहोत ती जागा घासून घ्या.
त्याचे मोजमाप करून घ्या आपण कुठला रंग देणार आहेत तो रंग निवडा,
रंग घट्ट असेल तर त्याला पात्तळ करून घ्यावे त्या साठी आपण थिनर् चा उपयोग करू शकतो.
आजुबाजुच्या वस्तुवर रंग पडू नये म्हणून त्या वस्तू झाकून ठेवा.
6) रंग करताना जर आपल्या रंग लागला तर तो थिनरच्या मदतीन काढा.
रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज्, मास्क घाला.
निरीक्षण ;रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश,स्वच्छ करून घ्यावी .