उद्देश :मऊ पाव बनवता येणे .साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.पाव *उद्देश :मऊ पाव बनवता येणे .साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.