वर्कशॉप मधील मशीनींची माहिती.
1} एरण
- लोखंडाची वस्तूचा चेप काढण्यासाठी.
- सरळ वस्तू वाकवण्यासाठी.
- वाकलेलीवस्तु सरळ करण्यासाठी.
- वजन=100 किलो
- किंमत=7000₹
2}आर्क वेल्डिंग
- धातू किंवा लोखंडी वस्तू जोडण्यासाठी.
- कमी तापमानात धातू एकमेकांना जोडले जातात .
- वेगवेगळ्या वस्तू जोडण्यासाठी आपण याचा वापर करतो.
- किंमत=12000₹
3}चॉप्सा /पाईप कटर
- लोखंडी मोठी वस्तू आपण ह्याच्यावर वर कट करू शकतो.
- मोठमोठ्या सळ्या कमी वेळांत जास्त कट करू शकतो.
- पत्रा वाकवण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी याचा वापर करतात.
- किंमत= 15000₹
4}वेल्डिंग टेबल
वर्कशॉप मधील मशीनींची माहिती.
- वेल्डिंग वैगेरे करताना टेबलवर केले जाते.
5}बेंच ग्रँडर
- प्लेन करण्यासाठी वापर केला जातो.
- एखादी वस्तू घासण्यासाठी.
- एखाद्या वस्तू ला धार लावण्यासाठी.
- किंमत =35000₹
6} Co2 गॅस मेटल आर्क वेल्डिंग
- मोठे काम लवकर करण्यासाठी.
- हे वापरतात कामे लवकर होतात.
- किंमत = १,००,०००
7} स्पॉट वेल्डिंग.
- पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी इ
- किंमत = १,३०,०००
8} पत्रा बेंडींग मशीन
- पत्रा वाकवण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- किंमत = १७,०००
9} लेथ मशीन
10) बेंच वॉइस
- बेंच वॉइस चा वापर लाकूड, धात कीव इतर वस्तु घट्ट पडून ठेवण्यासाठी होतो .
- किंमत = ३,५००
११) ऑईल कँड
- ऑईल कँड चा वापर फित बसलेल्या वस्तूला सैल करण्यासाठी केला जातो
१३) पॉवर हेक्सा कटर
- Power स्टीललसारख्या मोठ्या वस्तूंला धातू कापण्यासाठी केला जातो .
- हँड ह्एक्स ने शक्ति व वेळ जास्त लागतो .
- किंमत = 1,00,000
14) पाइप रोलिंग मशीन
- पाइप रोलिंग मशीनचा वापर पाइप वकवण्यासाठी केला जातो .
- किंमत =2000