क्रम | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१. | शेंगदाणे | ३५० गग्रॅम | १०० | ₹७५ |
२. | गूळ | ३५० ग्रॅम | ४४ | ₹१५ |
३. | तेल | ५ मिली | १५० | ₹०.७५ |
४. | गॅस | ३० ग्रॅम | ९०० | ₹२९ |
५. | पॅकिंग | १ | ४० | ₹०.१६ |
Total |
Feb 14, 2022 | Uncategorized
उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे
साहित्य : शेंगदाणा , गुळ , तेल
साधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर इ..
कृती :
१) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे.
२) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म पर भाजून घेणे.
३) भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर साल काढून मिक्सरला बारीक करून घेणे.
४) मिडीयम फ्लेमवर गॅसवर गुळ टाकून पाक तयार करणे.
५) पाक होईपर्यंत चिकी ट्रे ला तेल लावून घेणे.
६) तसेच कट्टर रोलरला तेल लावून घेणे तेल लावल्यावर चिक्कीचे मिश्रण चिटकत नाही.
७) तातया करतानाही लक्षात ठेवावे की पाक हा गोळी बंद झालं पाहिजे.
८) ताक तयार झाल्यावर ताशी अंगणाचे क्रश टाकावा मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे.
९) मिश्रण ट्रेमध्ये टाकून व्यवस्थित लाटून घेणे व कट करणे.
१०) चिठ्ठी कट करून थंड झाल्यावर पॅकिंग करणे.
निरीक्षण :
चिक्की चा पाक करताना व्यवस्थित पाक करावा. पाक गोळीबंद झाला की नाही हे पाण्यात पाकाचे थेंब घालून चेक करावा , पाण्यात पाक टाकले असता गुळाच्या पाकाची गोळी तयार झाली पाहिजे. मीडियम फ्लेवर करावा मिश्रण ट्रेमध्ये टाकल्यावर लगेच लाटून घेणे येत नाही व कटरने कट करता येत नाही हे लक्षात घ्यावे.
@ जेवढे पदार्थाचे वजन तेवढेच गूळ किंवा साखर चे वजन असेल पाहिजे.
Costing of chikki :
१) शेंगदाणा चिक्की :
क्रम | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१. | शेंगदाणे | ३५० गग्रॅम | १०० | ₹७५ |
२. | गूळ | ३५० ग्रॅम | ४४ | ₹१५ |
३. | तेल | ५ मिली | १५० | ₹०.७५ |
४. | गॅस | ३० ग्रॅम | ९०० | ₹२९ |
५. | पॅकिंग | १ | ४० | ₹०.१६ |
Total | ₹११७.९१ |
@ लेबर चार्ज (२५ %) =
= २५ % * ११७.९१
= ₹ ४.७१
एकूण = ११७.९१ – ४.७१ = ₹११३.२