साहित्य –
डालडा ,मैदा ,शुगर पावडर .
कृती –
१)पहिले सर्व मापून घेणे
शुगर पावडर -१५०
डालडा -१५०
मैदा -२५०
२)मग डालडा वितळून घायचा .
३) एका ताटलीत पिठीसाखर घ्यावी .
४) एका मोठ्या ताटात वितळलेला डालडा घ्यावा .
५)पिठीसाखर चाळून घ्यावे ज्याने त्यात असलेले गोळे निघून जातील .
६)त्यानंतर त्या मध्ये डालडा टाकून ते मिश्रण करून घ्यावे .
७)व त्याला हवे तास आकार देऊन तेल लावलेल्या ट्रे मध्ये ठेवावा .
८)व त्या ट्रे ला ओव्हन मध्ये ठेवावा .
९)१० ते २० मिनिट ओव्हन मध्ये ठेवावा .
१०)मग झाले आपले छानदार नानकटाई .