वायरिंग करणे

उद्देश :- नवीन फूड लॅब ची वायरिंग करणे.

साहित्य :- पकड , मोठी पकड , वायर , टेस्टर , स्क्रूड्रायव्हर , स्क्रू , ड्रिल मशीन , हॅमर , कटर , बोर्ड इत्यादी.

कामाची सुरवात :- 11 – 3 – 2022

कृती :- १) सर्वप्रथम आह्मी सगळे मिळन तिथे जाऊन ती जागा बघितली
२) त्या जागेचे अंतर मोजले व किती वायर लागेल ते कडले
३) कोणते साहित्य लागेल त्याचे अंदाज पत्रक काढले
४) नंतर मार्केटला जाऊन वायर खरेदी केली
५) नंतर आह्मी वायर फिटिंग करून घेतली

अनुभव :- आह्माला काम करताना वायरिंग कशी चांगली होईल ह्याचा अनुभव आला व वायरिंग करताना
जॉईन्ड कसा चांगला करता येईल ते पहिले आणि जॉईन्ड न देता वायरिंग कशी करायची याचा
अनुभव आला व ती वायरिंग आह्मी जॉईन्ड न देता केली सर्व काम पूर्ण झाल्यावर स्वच्छता करून घेतली .

निरीक्षण :- आह्मी केलेली वायर फिटिंग चान्गल्या प्रकारे झाली आहे कि नाही ते चेक केलं वायरिंग कुठेही चुकली
नाही ह्याच निरीक्षण केलं.

क्रंमटेरियलवापरलेले साहित्यदरकिंमत
1)MCB 25 AMP1420420
2)MCB 16 AMP1420420
3)TUBE52001000
4)6 AMP SWITCH2020400
6)16 AMP SWITCH1235420
7)SWITCH1260420
8)1 INCH PTTI38652470
9)1.5 R . WAYR100 M302000
10)B .70 M201440
11)2.5 R. WAYR70 M302100
12)B .70 M302100
13)1.0 G. WAYR60 M15900
14)35 * 8210100
15)25 * 8210100
16)R 35 * 821530
17)25 * 821530
18)RED TEAP41040
19)BLACK TEAP41040
20GREIAN TEAP41040
21)CEBLE R1020200
22)CEBLE TAI1150100
23)0.8 M BOX2150300
24)6 AMP BOX111501650
25)INDICTR255110
26)SQ BOX1010100
27)SURVIS WAYR35M18630
28)MNI20240
29)DC FAN233996798
30)POINT40602400
TOATL = 27,098