ठिबक सिंचन

1.प्रस्तावना

घरांची सजावट, बागकाम आणि पर्यावरण सुंदर करण्यासाठी फुले आणि फळझाडे उपयोगी ठरतात.
फुले घराला आकर्षक बनवतात तसेच मन प्रसन्न ठेवतात.
फळझाडे घरच्या वापरासाठी किंवा व्यावसायिक स्तरावर उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.
नैसर्गिक सौंदर्य, हवा शुद्ध करणे आणि आर्थिक स्थैर्य यासाठी फुले व फळे महत्त्वाची भूमिका बजावतात

2. उद्देश

  1. घर सजवण्यासाठी किंवा बागेत लावण्यासाठी विविध प्रकारची फुले वापरणे.
  2. फळझाडे घरच्या वापरासाठी तसेच व्यवसायासाठी लावणे.
  3. बागकाम, रोपांचा सांभाळ आणि शेती याबद्दल प्रत्यक्ष अनुभव घेत शिकणे

3. सर्वेक्षण

फळांचे सर्वेक्षण

आज बाजारात अनेक प्रकारची फळे उपलब्ध आहेत, जसे की:

  • आंबा
  • पेरू
  • सफरचंद
  • वनस्पती फळे
  • चिकू
  • ड्रॅगन फळ
  • इतर हंगामी फळे

फुलांचे सर्वेक्षण

बाजारात विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत, जसे की:

  • गुलाब
  • सूर्यमुखी
  • कमळ
  • केशर
  • डहाळिया
  • इतर सजावटीची फुले

4. साहित्य

  • बिया आणि रोपे
  • माती
  • पाणी
  • खते व पोषक द्रव्ये
  • तारेची जाळी
  • मांडव किंवा खांब
  • फावडे
  • कुदळ
  • खुरपे
  • घमेले

5. कृती

  1. सर्वप्रथम जागेची तपासणी करून योग्य ठिकाण निवडले.
  2. त्यानंतर त्या जागेत रोपे लावण्याची प्रक्रिया सुरू केली.
  3. पाण्याचे कनेक्शन लावून रोपांना पाणी दिले.
  4. कृषि विज्ञानाबद्दल ३ तासांचे लेक्चर घेतले.
  5. दुसऱ्या दिवशी आम्ही पॉलीहाऊसमध्ये जाऊन झाडांची शेती कशी करावी याबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
  6. तेथे आम्ही फवारणी केली आणि शिमला मिरचीच्या झाडात खत टाकले.
  7. नंतर आम्ही स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल माहिती घेतली.
  8. आमच्या रोडसमोरील शेतीजवळ पाईपलाइन लावली आणि ड्रिपर बसवले.
  9. शेवटी आमच्या सेक्शनमधील झाडे साफ करून कापली आणि काम पूर्ण केले.

निष्कर्ष

या प्रकल्पातून आम्हाला फळे व फुले लावण्याची योग्य पद्धत, शेती व्यवस्थापन, खतांचा वापर, पॉलीहाऊस पद्धती, पाणी व्यवस्थापन आणि व्यवसायाशी संबंधित मूलभूत ज्ञान मिळाले.
प्रकल्प खूप उपयुक्त आणि अनुभवसमृद्ध ठरला.

costing

आज आम्ही