social space project
उद्देश :-
हे काम करत असताना आम्ही काही तरी शिकलो पाहिजे. जसे कि वेल्डिंग , बांधकाम , रंगकाम . इ
कृती :-
१. सर्वात पहिलं आम्ही जागा पहिली कशी आहे व काय काय करता येईल.
२. मग नंतर तिथली साफ सफाई केली plastic पाला पाचोळा वेगळा केला.
३. मग नंतर CPM chart बनवला कधी काय काय करणार व किती दिवसात काम होईल.
४. मग ते झाल्यावर कामाला सुरवात केली. तर पहिलं दगड गोळा केले व त्याचे अळे केले.
५. दगडाला चुना मारला मग तिथे एक dom होता त्याच्या side ने गुळवेल लावला.
६. नंतर एक bridge आणला व त्याला वेल्डिंग मारली कारण ते थोडं तुटलेल होत.
७. मग बांधकामाला सुरुवात केली.
८. मग रंगकाम केलं तर त्या कट्ट्याला पोपटी रंग दिला.
९. मग double bar साठी खड्डे खणले.
साहित्य :-
खोर टिकाव , रंग , सिमेंट , वाळू , थापी इ .
अडचणी :-
१. बांधकाम करताना मला प्रमाण माहित नव्हतं तर ते शिकलो
२. वेल्डिंग मारताना pipe जळाले जास्त temperature असल्यामुळं .
अनुभव :-
१. बांधकाम करायला शिकलो
२. रंग देताना कसा द्यावा ते शिकलो