1] गाय ची स्वच्छता ;- गाय ची खास पोटाची बाजू धुतले पाहिजे कारण दूध काढताना पोटाखालची बाजूंनी धुतली पाहिजे आणि गाईचे स्वच्छता राखावी

गाय ची पायाचे कुर हे चांगली स्वच्छ ठेवावे ज्याने करून आजार हु शकत नाही गायांचे दूध कार्ड नंतर गाईला एक तस उभे ठेवावे ज्याने करून मास्टरडी दगडी आजार होण्याची लक्षण कमी असते

2]माती परीक्षणउद्देश:- माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठीचे घटक जानुन घेणे.1) माती घेताना मी झिगजाग पद्धतीने घेतली.2) माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला3) PH-7.0त्यानंतर नत्र चेक केला.4) नत्र N -295 भेटला.5) पूरत P-356) पालाश K – 370

गाय स्वच्छता

3. कलम करणेयात

1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस1 घुटी कलमघुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला2. दाब कलमदाब कलम पेरूच्या झाडाला केला.3. शाट कलमजास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.4. बीज प्रक्रियाबीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर

  1. कलम करणे

यात मि 1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस

1 घुटी कलम

घुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला

  1. दाब कलम

दाब कलम पेरूच्या झाडाला केला.

  1. शाट कलम

जास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.

  1. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केले

ट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील

व बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.

  1. प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.

यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

प्रक्रिया केलेट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतीलव बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.5. प्राण्यांचे तापमान मोजणेप्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

तप मोजने

6)पॉली हापॉलीहाऊस

शेती म्हणजे काय?पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.पॉली-हाऊस शेतीचे फायदे : १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.५) पीक कालावधी खूप कमी आहे.६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.पॉलीहाऊस शेतीचे तोटे :१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.२)जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली-हाऊस बांधणे अधिक महाग होईल.३) योग्य परिस्थिती राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

माती भीजवणे

7]पोल्ट्री शेड

१) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे : 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात. 2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो. 3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते. ४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.पोल्ट्री शेड बांधणीसाठी :- १) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो.३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते.४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी.५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते.६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही.७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे : 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात.2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले ज

खाद्य ताकने

8) हत्ती गाव लागवड

१) नवीन होस्टेलच्या येथे 85 × 21 फुट चा प्लाट मोजून घेतले.

२) त्याच्यात 7 सरी बांधून घेतले प्रत्येक सरीत 40 रोपांची लागवड केली.

३) हत्ती गवताचे डोळे काढूण घेतले.

४) प्रत्येक काडी 1 1/2 मीटर वर लावली.

५) सरी पद्धतीने शेत तयार करून घेतले.

६) हत्ती गवताचे काड्या सरीत लावून सरीत पाणी सोडले.

७) दोन्ही वाफ्यामधील अंतर 3 फूट आहे.

9 )शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F

जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

10]प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणे

साहित्य – वजन काटा

कृती – (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली .

(२) नंतर शेळ्यांची वजन केले.

(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.

(४) खुराक ,सुखाचारा ,ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.

10]तुती लागवड

कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.

वजन वाढने

11)पिकांना पाणी देण्याची पद्धत

 पिकांना पाणी देण्याची पद्धत

उद्देश :- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .

१) तुषार सिंचन

साहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-

१) सर्व पाईप पसरवणे
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

  • काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचन

साहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन एअर वॉल , कॉक ..

कृती

१) मेण पाईप टाकली
२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .
३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .
४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .
५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .

३) पाठ पाणी देणे

साहित्य :- फावडे

कृती

फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .
प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .

तोटा

१) पाणी जास्त वाया जाते
२) खात द्यायला अडचण होते
३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही

पणी बेण्या पंदद

12] हयड्रोपोनिक्स

उद्देश:- घरच्या घरी हायड्रोपोनिक्स द्वारा हिरवा चारा तयार करणे.

साहित्य:- pvc पाईप चे sand, अर्धा किलो मका बी, ट्रे, पंप लाईट

कृती:- पहिल्यांदा 500gm मका मोजून घेतला. त्यानंतर तो 24 तास पाण्यात भिजत घातला. तो फुगला मग त्याला सुती कपडा मध्ये किंवा सरकीच पोत्यात मका 48 तास त्यात ठेवावा. त्यात ठेवल्या नंतर 3 तासाला पाणी मारावे आणि ते हवेशीर वातावरणात ठेवावे. कोंब आल्या नंतर ते ट्रे मध्ये पसरवले होते. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मेन्टेन करून ठेवला. त्याच बरोबर ठराविक कालावधी ठरवून त्याला रोज पंपाच्या साहाय्याने पाणी मारले.

मक्यावर 7 व्या दिवशी पडलेली भुरशी.

त्यावर उपाय म्हणून आम्ही trichoderma च्या पावडरचा छीडकाव kela होता पण त्यातून काहीच निष्कर्ष भेटले नाही. आणि ती भुराशी तशीच राहिली.

पण त्यांची पद्धत

13)जमिनीचे मोजमा

पसाहित्य

मीटर टेप, वही पेन,जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 एक लाख 8 हजार चौरसफुट1) दोन एकर =80 गुंठे2 ) दोन हेक्टर =4.4 एकर3) 400 गुंठे = 40,035लांबी = 127 फुटरुंदी =26 फूटक्षेत्रफळ = 127 x 26= 3,302लांबी किवा अंतर मोजण्याचे एकक1)फूट2)इंच3)मीटर4)सेंटीमीटर1)एक फूट बरोबर 12 इंच 12 फूट बरोबर 144 इंचजर फुटाचे रूपांतर इंच मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 12 ने गुणावे व जर इंचचे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 12 ने भागावे 100 cmबरोबर एक मीटरजर मीटर चे रूपांतर cm मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 100 ने गुणावे व cm चे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 100 ने भागावेमीटर चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संखेस 3.32 ने गुणावे व फुटाचे रूपांतर मीटर मध्ये करायचे 3.32 ने भागावे11 मी 36.5213 मी 43.1628 इंच 2.3 फूटजमीन मोजण्याचे एकक1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे=1089 x 100=108900 चौरसफुटजर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणेहेक्टर =300 गुंठेएक हेक्टर = 100 गुंठे1 हेक्टर =100 गुंठेया प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलोकृती3) शेती साठी लागणारी खतेखतांचे तीन प्रकार असतातरासायनिकजैविकजिवानूजैविक: आपण स्वत घरी शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत , गांडूळखतरासायनिक प्रक्रिया मध्ये दोन प्रकार पडतातसंयुक्त मिश्र n p k 5055युरीयानाणेदारपोटँशटरायकोडरमा हे केमिकल बुरशी साठी वापरतातजिवानू : रायजोबीअम ,azactobactar ,पीएसबी ,kmb1) आपल्या शेतात आल्या

शेती व पशुपाल

शेळ्या विषयी माहितीउत्पादनाच्या जाती नाव उस्मानाबादी मुळस्थान लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग:- काळा प्रजन नर 50 kg मादी 40 kg जुळे देण्याची क्षमता 60 ते 80 वैशिष्ट्य 1) पविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमसंगमनेरी मुळस्थान संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन नरः-50 kg मादी:- 40 kg जुळे देण्याची क्षमता 25% वैशिष्ट्य :- 1)) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार राती जमशिरोही मुळस्थान राज्यस्थान गुजरात रंग तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे दिपके वजन: नर 80 ते 100 kg व मादी:- 50 ते 80

खाद्य देणे