प्रोजेक्ट नाव :- जैविक कीटनाशक द्रावण तयार करणे .
विध्यार्थीचे नाव :- प्रणाली सुनिल वातास
विभागाचे नाव :- agricultural
विभाग प्रमुखाचे नाव :- भानुदास दैडकर
साथीदाराचे नाव :- प्रणाली परशुराम तुंबडा
उद्देश :-
साहित्य :- निंबाचा पाला . निर्मा . तेल . पितळेचा हंडा . लाकडं . चूल . लसूण . गोमूत्र इ .
कृती :- १. सर्वप्रथम द्रावण तयार करण्यासाठी साहित्य गोळा केले .
२. नंतर तेल व निर्मा मिक्स करून घेतली .
३. व हंड्याच्या खालच्या बाजूने लावून घेतली .
४. चूल पेटवून पितळेचा हंडा चुलीवर ठेवला .
५. व त्यामध्ये सर्वप्रथम निंबाचा पाला टाकला व वरून गोमूत्र टाकलं .
६. थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकली .
७. आम्ही १० .४० ला ते चालू केले व ११ . ४० ला बंद केले .5
;8. नंतर १२.३० ला ते परत चालू केले व ५.३० ते ७.३० la बंद केले .u79
९. व ते पूर्ण द्रावण १.५ लिटर तयार केले .
१० . व दोन दिवसांनी तंबाखू आर्क गाळून घेतले .व दोन बॉटलमध्ये भरले.
११ नंतर ५० ml पाण्यात मिक्स करून वांगी व मिरच्यांना फवारणी केली .
१२. अश्या प्रकारे तंबाखू आर्क द्रावण प्रोजेक्ट चांगलं झालं .
प्रॅक्टिकल करताना फोटो .