प्रकल्पाचेनाव :- शते ामध्येलागवड करणे.
वि द्यार्थ्यां चे नाव :- वरद झुजम
साथीदाराचेनाव :- स्वप्नि ल सपकाळ , गौतम ढेबे
मार्गदर्ग र्शकर्श :- भानदुास सर
दि नांक :- 12/3/2023
वि भागाचेनाव :- शते ी व पशपु ालन
उद्देश :-
● पीक लागवडीसाठी जागा सपाट करण्यास शि कणे.
● कमी जागेत जास्त व वेगवेगळेउत्पन्न कसेघ्यावेतेशि कणे.
● पि के कोणकोणत्या पद्धतीनेलावणेतेशि कणे.
● त्या पि कांना कोणकोणत्या पद्धतीनेपाणी देण्यास शि कणे.
● कोणत्याही पि काची लागवड करण्यास शि कणे.
नि योजन :-
● सर्वप्रर्व थम साहि त्य गोळा केले
● उद्देश समजनू घेतला.
● पीक लागवडीसाठी जागा नि श्चि त करून घेतली.
● त्या पि काला पाणी कोणत्या पद्धतीनेदेण्याचेतेनि श्चि त केले.
● त्यानतं र पीक आल्यावर तेबाजारात नेऊन वि कणेव नफा कमवणेहेनि योजन केले. ● प्रकल्पावर काम करणेसरूु केले.
प्रस्तावना :-
● सरांनी आम्हाला शते ामधी लागवड करणेहा प्रोजेक्ट दि ला. 72×30 च्या प्लॉटमध्येवेगवेगळी पि के घेण्यास सांगि तली व घेतली. त्यांचेनि रीक्षण करण्यास सांगि तले.
● प्रोजेक्ट करताना खपू अडचणी आल्यात कसेकरायचेहेसमजत नसल्यानेआम्हाला सरांनी खपू मार्गदर्ग र्शनर्श केलेव समजावनू सांगि तले.
● त्यामळु ेप्रोजेक्ट करताना खपू काही शि कायला भेटले.
● शते ातील लागवड करताना काय काय महत्त्वाचेआहेहेसरांनी पहि लेसांगि तलेव समजावलेव कसे करायचेतेसांगि तलेहेमार्गदर्ग र्शनर्श सद्ुधा केलेसरांनी
● शते ी सबं धिं धित वेगवेगळेप्रयोग करण्याची सधं ी या प्रोजेक्ट मार्फत भेटलेआम्हाला. ● शते ामध्येपि काची लागवड करताना सर्वा त महत्त्वाच्या त्या पि काचेनोंदी ठेवणेआवश्यक असत.े ● नोंदणी द्वारेआपण पि काला आवश्यक असणाऱ्या गोष्टी समजावनू घेऊ शकतो. ● शते ामधील लागवड करताना तथे ील मातीचेमाती परीक्षण करणेहेखपू आवश्यक असत.े ● त्यामधील त्या मातीमध्येकोणकोणतेघटक असतात तेबघणेसद्ुधा महत्त्वाचेव आवश्यक असते पि कासाठी बघणेगरजेचेआहे
● शते ी करताना दोन प्रकारची शते ी असतेअसेआम्हाला समजलेत्यामध्येएक रासायनि क खतांनी केलेली शते ी व एक खतेन वापरता केलेली शणे खत कोंबड खत कि ंवा आपण पालापाचोळा टाकून सडून केलेलेखत हेवापरून केलेली शते ी अशी शते ी असत.े
● यामध्येआपण रासायनि क खतेन वापरता व फवारणी न करता जर शते ी केली तर त्यामध्येसहसह करता आपल्याला लॉस होऊ शकतो.
● व रासायनि क खतेवापरून व फवारणी करून आपण जर शते ी केली तर त्या शते ीमध्येकि डेरोग येणारेआपल्याला थांबवता येतात ह्या औषधांद्वारे.
साहि त्य :- पाणी , बि या.
साधने :-खोरे, कोळपे, बादली, वाट्या.
कृती:-
● सर्व प्रथम जागा ठरवली 72×30 फुट
● नतं र जागेची स्वच्छता केली. दगडी, गवत,प्लास्टि क उचलनू साफ केले.
● व तेवाफेचेबेड कि ंवा साऱ्या व्यवस्थि त करून घेतल्या खोऱ्याने.
● व त्या प्लॉटला नाव प्लॉट नबं र चार दि लेव प्लॉटला एक पाटी लावली.
● मग जेपीक लावायचेहोतेतेबी आणलेव कोणकोणत्या ठि काणी कोणकोणत्या बि या. लावायचेते ठरवले.
● तर एका ओळीत बीट लावली दोन ओळीत धना लावला दोन ओळीत मेथी लावली एका ओळीत शपे ू लावला व पर्णू र्णओळीत 60 ×20 सटें ीमीटर या अतं रावर एक एक मक्याची बी लावली. ● तर पहि ला धना मेथी शपे ूबीट पेरल्यावर आम्ही त्याच्यावर कोळप फि रवलेव एकसमान करून घेतले व बी बजु वले. पण नतं र मक्याचेबी लावले.
● तर एरि या मोजनू कि ती बी लावलेतेबघि तले.
● तेझाल्यावर मग पधं रा मि नि टेत्या प्लॉटला पाणी दि लेम्हणजेच 4500 लि टर पाणी दि लेपाटाने पाणी देणेया पद्धतीनेपाटा नेपाणी दि ले.
नि रीक्षण :-
Kg/ gm | पि काचेनाव Sq .feet |
200 gm | मका 2160 sq.feet |
200 gm | बीट 400 sq. feet |
250 gm | शपे ू 320 sq . feet |
382 gm | धना 720 sq.feet |
1 kg | मेथी 720 sq.feet |
फायदे :-
● समजा मका लावला असेल तर सगळ्या प्लॉटमध्येतर आपण त्यामध्येभाजीपाला करू शकतो हा फायदा आहेसऱ्या या पद्धतीमध्येया पद्धतीमध्येदोन पि के घेऊ शकतो.
● ज्या लागवडीमध्येपाणी कमी लागतेपि काला.
● या पद्धतीमध्येकुठलेपि के कुठल्या जागी लावलेआहेत तेसमजलेजातेजरी उगवनू नाय आले तरीही .
● दि सताना प्लॉट आकर्षकर्ष दि सतो पि कांचा.
● व यामध्येआपण कोणती पि के घेऊ शकतो.
● पाणी द्यायला सोपेजातेव पटकन होत.े
● साऱ्या पडताना बेड तयार होतात त्या बेडांमध्येसमजा रताळेबीट शेंगदाणेयासारखी पि के घेऊ शकतो.
तोटे:-
● खरुपणी करताना लावल्यावर लावलेल्या पि कावर पाय पडला जातो व पीक मरत.े ● फवारणी करतानाही थोडेपि कावर पाय पडला जातो .
● समजा एका पि काला रोग आहेव एका पि काला रोग नाही तर ती फवारणी करताना दसु ऱ्या पि कावरही वेस्ट फवारणी केली जात.े
● समजा मक्याचेपीक मोठेझालेतर खालच्या भाजीपाल्याला सर्यू प्रर्य काश कमी मि ळतो या पद्धतीने अनभु व :-
● यामध्येवेगवेगळेपीक वेगवेगळ्या पद्धतीनेकसेलावलेजातेहेअनभु वले.
● शते ामध्येफायदा होत आहेका तोटा होत आहेयाची व्यवहार करणेगणि तेकरणेहेअनभु वलेव काय प्रॉब्लेम आहेहेसमजणेहेअनभु वले.
● या पि कांना कि ती पाणी दि लेपाहि जेहे समजले. ● व पाणी देण्याच्या पद्धती अनभु वल्या .
● व त्यांच्यावरचेआलेलेरोग कि डी कोणत्या प्रकारचेअसतात व त्यांच्यावरची औषधेआणणेव त्यांच्यावर फवारणी करणेहेकसेकरावेहेअनभु वले.
● पर्णू र्णकेलेल्या प्लॉटची मेहनत तोटा फायदा काढण्यासाठी रेकॉर्ड कसेठेवावेव त्यांचा चार्ट कसेबनवावे व नोंदी वेळच्यावेळी करावेहेअनभु वले.
● दकु ानातनू बी चेपॅकेट आणल्यावर त्याचेवाचन करणेव व त्याच्यामध्येकि ती बि या उगवतील हे पाहणेकसेपाहि लेजातेतेअनभु वलेव तेशि कले.
● 72 ×30 या प्लॉटमध्येमक्याच्या बि या कि ती लावल्यात हेकाढणे शि कलो . ● बि याणेकशी पेरली कि ंवा लावली जातात तेशि कलो.
● शते ामध्येकोळपेकसेफि रवावेकि ंवा चालवावेहेशि कलो व सऱ्या बनवणेशि कलो. ● खरुपणी करणेशि कलो .
● व या पद्धतीचे तोटेव फायदेशि कलो . ऑप
# Costing
दि नांक | केलेले काम | कामाचेतास | पाणी | खर्च | उत्पाद न |
7/2/23 | साफस फाई करणे | 15 मि नि ट | 8.43 | ||
7/2/23 | साऱ्या ओढणे | 15 मि नि ट | 8.43 | ||
7/2/23 | बि या लावणे | 1 तास | 33.75 | ||
7/2/23 | पाणी देणे | 15 मि नि ट | 4500 लि टर | 8.43 | |
7/2/23 | मका 200g m | 420 | |||
7/2/23 | मेथी 1 kg | 180 | |||
7/2/23 | धना 382 gm | 126 | |||
7/2/23 | शपे ू 250 gm | 50 |
7/2/23 | बीट 200g m | 200 | |||
9/2/23 | पाणी देणे | 10मि निट | 5.62 | ||
13/2/2 3 | पाणी देणे | 12मि निट | 6.74 | ||
17/2/2 3 | पाणी देणे | 14मि निट | 7.95 | ||
21/2/2 3 | पाणी देणे | 12मि निट | 6.74 | ||
25/2/2 3 | पाणी देणे | 10मि निट | 5.62 | ||
1/3/23 | पाणी देणे | 15मि निट | 8.43 | ||
6/2/23 10/2/2 3 | पाणी देणे मेथी काढणी | 12मि निट | 6.74 12गड्ंुया |
10/3/23 | मेथी काढली 12 गुंड्या | 20 मिनिट | |||
13/3/23 | पाणी देणे | 10 मिनिट | 3000 लीटर | 5. ६२ | |
१४/३/23 | मेथी काढणी ८८ गुंड्या ३८ kg | १ तास | 1000 | ||
१४/३/23 | फवारणी केली poletrin १० लीटर पाण्याला १५ ml poletrin | १५ मिनिट | |||
१८/३/२३ | पाणी देणे | १० मिनीट | ३००० लीटर | 5.62 | |
21/3/23 | गवत काढणे | ३० मिनिट | ८.४३ | ||
२१/3/23 | फवारणी केली poletrin १० लीटर पाण्याला १५ ml poletrin | 10 मिनिट | |||