५)प्रॅक्टिकल चे नाव :कपोस्ट खत तयार करणे .

उद्देश ;वेस्ट किंवा उष्टा चाऱ्यापासू न कंपोस्टखत तयार करणे .


साहित्य :युरिया उष्टा चारा गूळ पाणी शेणपाणी कपोस्ट कल्चर ३ते ८चा बेड इत्यदी.


कृती: प्रथम ड्रम घेतला ३०लिटर पाणी टाकले १किलो गूळ टाकला व १लिटर कंपोस्ट कल्चर व मिक्स करून घेणे .
बेड भरणे .
उष्टा चार बेड मध्ये टाकला व पसरून घेतला त्यावर युरिया टाकणे त्यानंतर शेणपाणी शिंपडणे
हा १थर तसाच दुसरपण त्याचप्रकारचा थर तयार करणे.

काळजी :बेड हा सावलीत असावा

पण्याच प्रमाण योग्य असायला पाहीजे .

बेड किंवा कागद टाकावा .

६)प्रॅक्टिकलचे नाव :मुरघास तयार करणे .


उद्देश :हत्ती गावतापासून मुरघास तयार करणे .


साहित्य :गूळ हत्ती गवत पानी ई .


साधन :कुट्टी मशीन ,बादली ,वेगवेगळ्या प्रकारची चार पिके (मका,हत्ती गवत ,बाजरी,ज्वारी,कडवळ ,गुळ


कृती :-
सर्व प्रथम गवताची कुट्टी करून घेणे . व कटटींग बारीक करून घ्यावी जेणेकरून अंतर राहू नये. म्हणून व गाईला व शेळ्यांना खाता यावे म्हणून बारिक करणे .
बारीक करून झाल्यास थोडा वेळ सुकवणे . (पसरवून ठेवणे. )तसेच १लिटर पाणी घेऊन त्यामध्ये गुळ टाकणे . म्हणजे गुळ पाणी तयार करणे. व कटटींग
केलेल्या गवतावर गुळ पाणी शिंपडणे तसेच गोळा करून घेणे व परत पाणी शिंपडणे. हवा बंद पोत्यामध्ये भरणे .पोत्याचे तोंड बांधने व दुसऱ्या दिवशी परत पोत्याचे तोंड सोडणे व हवा बाहेर काढणे जेणेकरून खराब होणार नाही .

काळजी:

गवत कटटींगकरत असताना बारीक करावे .
मुरघास मध्ये पाणी कमी झाल्यास बुरशीं येते .

निरीक्षण

बॅग भरल्याच्या दुसऱ्या दिवशी बॅग उघडून हवा बाहेर काढावी .
व तो मुरघास १ते १/२वर्षे टिकतो .

७)प्रॅक्टिकलचे नाव :बीज प्रक्रिया
उद्देश :बियाणं सुरक्षित कीटकांपासून सुरक्षित ठेवणे .
साहित्य :सर्व साधण्याचा बियन त्याला लावण्यासाठी कीटकनाशक ,मीठ ,हळद ,इत्यादी .
कृती :सर्वात आधी जाड मोठे दाणे वेगळी काढायचे साल गूळ पाणी बुरशी नाशक कीटकनाशक पावडर लावायची .

प्रॅक्टिकल चे नाव:-जनावराचे दातावरून वय ओळखणे.

उद्देश:-जनावराच्या दातावरून ओळखणे.

साहित्य:-वही-पेन शेळी इत्यादी.

कृती:-एकाने जनावराला गोंजारणे आणि दुसर्‍याने सोयीचे जबडा मध्ये हात घालून दात मोजावे.

काळजी:-मानवाला इजा होऊ नये याची काळजी घेणे माणसापासून जनावराला इजा होऊ नये याची काळजी घेणे.

प्रॅक्टिकल चे नाव:-शेळी पालन व जाती

व्यवसायाची संधी:-दूध विक्री, बोकड विक्री, शेळी उत्पादन ,व खत विक्री इत्यादी.

शेळीच्या जाती:-उस्मानाबाद ,संगमनेरी ,शिरोही ,आफ्रिकन ,बोर बीटल ,

राजस्थानी इत्यादी.

शेळी निवडताना:-शेळी चे लक्षणे बरोबर असणे

शक्यतो ती जुळ्या तली असावी. सरासरी वय एक वर्ष आणि उंची 28 ते 30 असावी. कास मोठी नाक फोडी ओन्ली आहे का. सुकी यामध्ये फरक काय आहे. पाय मजबूत पूर उंची चार पायावर सांगली चालणारी असावी.माझी चेहरा थोडासा बोकडासारखा नसावी ती शेळी असू शकते त्या पैदाशीसाठी निरोपयोगी असावी.

बोकड निवडताना:-मजबूत उंच मान मोठी डोलदार जातीची लक्षणे वाढत्या वयातला वय 1.5 वर्ष तर जुळ्यातील असावा.

प्रॅक्टिकल चे नाव:-प्राण्यांना ओळखण्याची पद्धती.

उद्देश:-प्राण्यांना ओळखण्याची पद्धती.

साहित्य:-, चिमटा इत्यादी.

कृती:-१) टॅप मारणे २)गोंदणे३)बिल्ले लावणे.

गोंदणे:-जेणेकरून प्राणी ओळखता यावे ओळख यावेम्हणून गोंदणे गाईचे कान उभे सरळ बांधून घेणे कानाच्या मागील बाजूस दोन नसांच्या मध्ये भागी गोंदणे.