Agricultural measurements

शेतीमध्ये जमीन ३ एकका मध्ये मोजली जाती

1. गुंठा

2. एकर

3. हेक्टर

१. गुंठा = ३३३३=१०८९ sqft १०८९ sqft =१ गुंठा

२. एकर =४० गुंठा = ४०१०८९
= ४३५६० sqft
३. हेक्टर = १ हेक्टर= १०० गुंठे
= १०८९*१००
= १०८९०० sqft

क्षेत्रफळ फॉर्मुला = लांबी * रुंदी
क्षेत्रफळ = ५० * २१
= १०५०

. लिंबाच्या शेतीचे क्षेत्रफळ

क्षेत्रफळ फॉर्मुला = लांबी * रुंदी
क्षेत्रफळ = १३० * ३५
= ४५५० sqft

. कृती

1. सर्वात आधी आम्ही formula समजून घेऊन वही वर सोडवलं
2.मग ज्वारी च्या वावराचे क्षेत्रफळ काढले
3.तर क्षेत्रफळ काढताना आधी त्या वावराची टेप ने लांबी मोजली व नंतर तिची रुंदी मोजली
4.मग क्षेत्रफळाच्या formula नुसार वावराचे क्षेत्रफळ काढले

. गाईचे अंदाजे वजन काढणे


आम्ही कालवडीचे वजन काढले वजन काढताना कालवडीचे मोजपट्टीच्या साह्याने लांबी मोजून घेतली व छातीचा घेरा मोजून घेतला.

लांबी :- 150

रुंदी :- 35

सूत्र :- (छातीचा घेर ) 2 * लांबी/ 666

=35 × 35 × 150 ÷ 666

= 275 kg

. फळबाग लागवडीच्या पद्धती

.फळबाग लागवडीच्या ५ पद्धती असतात


१. चौरस मांडणी पद्धत
२. आयात मांडणी पद्धत
३. त्रिकोण मांडणी पद्धत
४. षट्कोन मांडणी पद्धत
५. डोंगर /कंटूर मांडणी पद्धत

1. चौरस मांडणी पद्धत ( suare method )

= चौरस मांडणी पद्धतीत झाडांमधील आणि रोपांमधील अंतर समान असते