नरसरी प्रकल्प

प्रस्तावना

नरसेरी मध्ये गेल्या पंधरा दिवसात आम्ही गुटी कलम केले . नरसरी मध्ये वेग वेगळ्या प्रकारची झाडे असतात.

उदा ; फुलांची रोपे, जंगली झाडे. शो ची झाडे,फळांची झाडे, आणि इतत्यादी.

उद्देश;

सेक्शन च्या पंधरा दिवसात आम्ही नर्सरी बद्दल शिकत होतो. त्यामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या फुलांची झाले फळांची झाडे,वनस्पति, शो चि झाडे, झाडांचे कलम शिकलो आणि.

सर्वे ;

आम्ही सर्वे करायला राजगुरूनगर मध्ये टोल शेजारी नर्सरी ला विजिट द्यायला गेकलो होतो तिथे आम्ही खूप झाडे बघितली,झाडांचे निरीक्षण केले आणि नर्सरी च्या ओनर सोबत संवाद साधला व त्यांनी खूप माहिती ढिली आणि त्यानचा अनुभव सांगितलं,आणि नर्सरी साथी कष्ट करावे लागतात ही सांगितल. ;

साहित्य :

नर्सरी प्रस्तावना मध्ये आम्ही गुटी कलम करायला शिकलो व खूप झाडांना गुटी कलम केले त्यासाठी आम्ही प्लॅस्टिक चा पेपर, ब्लेड , नारळाच्या साली आणि दोरि वापरली.

कृती;

आम्ही आश्रम मधल्या झाडांना गुटी कलम करताना एक झाड निवडले आणि च्या त्याची एक चांगली फांदी निवडली आणि बलडे नि त्याची त्याचे सालपट काढले आणि त्याच्या नारळाच्या साली ओल्या करून गूणढळून घेतल्या त्या नंतर आम्ही त्याच्यावर प्लास्टीक ची पेपर ने गुंढलून घेतल त्याच्या वर सुटली ने घटता बांधले… याच्यातून आम्ही गुटी कलम करायचं शिकलो . गुटी कलम च्या मदतीने एक फांदीनपासून दुसरे झाड तयार करून शकतो.

निरीक्षण;

गुटी कलम करत असताना झाडाचे साल काढताना ते एकदम वरच्यावर काढायला लागते त्याचे निरीक्षण केले . त्या आधी चांगली फांदी कशी निवडायची त्याचे निरीक्षण केले त्याच्या नंतर झाडाला गुटी कलम कसे करतात ते शिकलो व निरीक्षण केले.. ४० दिवसा नंतर त्याला मूळे फुटतात आणि त्याच्या पासून एक नवीन झाड आपण लाऊ शकतो ..