डोम ड्रायर

डोम ड्रायर म्हणजे एक प्रकारचा ड्रायर त्या आपण पाली भाज्या वाळवू शकतो अनेक प्रकारचे फळे , लोणंच आपलं लगेच वाळवू शकतो .

गांडूळ खत

शुक्रवार दि . 22 1 2021

  1. गांडूळ खत करण्यासाठी आम्ही (दोघांनी ) त्याची सविस्तर माहिती घेतली
  2. त्यानंतर साहित्य जमा केली
  3. व कामास सुरुवात केली

पहिल्यादा कुजलेला पाल टाकला नंतर त्याच्यावर कंपोस्ट खत टाकल व थोडस पाणी टाकून गांडूळ टाकली. स्वयंपाक गृहामधून वेस्ट कचरा त्यावर टाकला . मग नंतर शेणाच पाणी करून त्यावर टाकल . शेवटी परत कंपोस्ट खत टाकल.

कुजलेला पाला

कंपोस्ट

गांडूळ

स्वयंपाक वेस्ट कचरा

शेणाच पाणी

कंपोस्ट

आशा प्रकारे आम्ही गांडूळ खताची थरावर थर लावून प्रक्रिया केली .

प्राण्याचे वजन

१ वजन कसे काढावे यांची sanpunen

साहित्य –

  • टेप , वही ,पेन

२ प्राण्याचे वजन काढण्यासाठी सूत्राचा वापर केलाय

  • सूत्र –

क्षेत्रफळ = अ अ ब /10416