1. Food lab projects.
.O.R.S.
उदा=
- O,R,S=oral rehydration sallg = जलसंजीवनी.
- कोणत्य आजारामध्ये O,R,S घेतात= ताप,अशक्तपणा,जुलाब, उलटी,पोटाचे वेगवेगळे आजार.
लक्षने=
- पाणी कमी होणे.
- Energy Kami होने
*रोज किती पाणी पीले पाहिजे.
- कमीत कमी = 3 litre
- जास्तीत जास्त= 5 litre
- 29 जुलै ला O,R,S दिवस साजरा केला जातो पूर्ण जगभर
- आपल्या वजनाच्या 90/ टक्के पाणी शरीरात असण्यास गरजेच आहे.
*पाणी कमी कधी पडतो*
आपल्या शरीरात पाणी आपण आजारी असल्यास पाणी कमी होतो आपल्याला अशोकतपणा आल्यास आपल्या शरीरात पाणी कमी होते पोट दुखल्यास पाणी कमी होणे पाणी कमी झाल्यावर गळा सुकने.

2.electrical lab project
1) विज बिल.
*उद्दीष्
विद्धुत उपकरणे आणि इतर भारांद्वारे वीज वापरायाची गणना करणे
*आवश्यक साहित्य
अनर्जी मीटर, क्यालकुलेतर, वही, पेन्शील इ.
कृति=
१. तुमच्या घरातील सर्व विद्धुत उपकरणाची यादी बनवा.
२. प्रटेक उपकरणाचे वॅटेज लक्ष्यात द्या.
३. प्रतेक यंत्र किती वेळ वापरला जतो याचे काही दिवस निरीक्षण करा.
४. दररोज प्रटेक उपकरणाच्या व्यॉट तासांची गणना मोजा.
५. खालील सूत्र वापरून खालील व्यॉट तासांना किलोव्यात तासांमध्ये रूपांतरीत करा
तक्ता=
1. Fan = 14 hr | 824 w |
2. To = 5 hr | 164 w |
3. Pulp = 12 hr | 144 w |
4. Tube = 6 hr | 120 w |
5. Mixer = 1 hr | 750 w |
6.Aron | 1000 w |
= 3004 w | |
90 unit |
3.agricultural project .
soshal space
उदा:
social space तयार करणे .
उद्देश:
हे करत असताना आम्ही काहीतरी शिकलो पाहिजे जसे की velding बांधकाम रंगकाम इ.
कृती:
१. सर्वात पहिले आम्ही जागा पाहिली कशी आहे व काय काय करता येईल .
२. मग नंतर तिथले साफसफाई केली plastic पाला पाचोला वेगळा केल.
३. मग नंतर cpm chat बनवला कधी काय करणार व किती दिवसात काम होईल.
४. एमजी ते झाल्यावर कामाला सुरवात केली पहिले दगड गोला केली व त्याची आले केली.
५. दगडाला चुना मारला मग तिथे dom होता त्याच्या side ने गुळवेल लावले .
६. नंतर एक छोटा briget आणला तो लावला आणि जरा तुटला होता तर त्याला velding मारली
७. मग नंतर बांधकाम सुरू केल
८. एमजी रंगकाम देखील केल तर त्या गोल कट्ट्याला पोपटी रंग दिला
९. आता Dabal bar चे खड्डे खणले आहेत .
अडचणी:
१. बांधकाम करताना मला प्रमाण माहीत नव्हत.
२. velding मरताना paip जाळले जास्त temprocher असल्यामुळे.
अनुभव:
१. काम करायला शिकलो
२. रंग देताना कसा देव हे शिकलो
३. dubal बार चे खड्डे कसे खणायचे व किती फिट ते शिकलो

4.workshop project
प्लम्बिंग .
उद्देश:
सोसायटी त्यांचे लिकेज पाणी तळ्यामध्ये पाईपलाईन आणि.
साहित्य:
पाईप , सोलुशन, करवत, एलबो जॉईन, पावडा, टिकाऊ, क्रॅशर, सिमेंट, पाणी टॅंक.
कृती:
- सोसायटी बँक खाली पाणी साठवण्यासाठी चौकोनी टाकी ठेवली.
- स्क्रॅप मधून जुना पाईप घेतला.
- टाकीतलं पाणी साईटला वाऱ्याने जात होतं त्यामुळे वरतून पाईप लावून खाली पाणी सोडले.
- टाकीवरून सोडलेला पाईप घट्ट रावा खाली पडावा नाही त्यामुळे त्याला क्रेशर आणि सिमेंट च्या मित्रांनी वरती पॅक करून घेतले.
- वरच्या टाकीतलं वेस्ट पाणी खालच्या टाकीत पाईपाच्या साह्याने सोडले.
- टाकी पासून ते तळ्यात पाणी सोडण्यासाठी पाईप काढला होता तिथपर्यंत पाईपलाईन आठ इंच खोदून घेतली.
- त्यानंतर खाली ठेवलेल्या पाण्याच्या टाकी पासून पाईप जॉईन करून घेतले तळ्याच्या लाईनीपर्यंत.
- तळ्याच्या लाईनीत पाणी सोडले.
- खोदलेली लाईन परत बुजवून टाकली.
निरीक्षण:
एक मिनिटाला 14 लिटर पाणी तळ्यात पडत होते.
एक तासाला 840 लिटर पाणी तळ्यात पडत होते.
24 तासाला 20,160 लिटर पाणी तळ्यात पडत होतेकॉस्टिंग:
क्र. | मटरेल | एकूण नग | दर | एकूण |
1. | सोलुशन | 100 ml | 150 | 150/ |
2. | 1/2 pvc पाईप | 11 | 230 | 2530/ |
3. | L बो | 2 | 30 | 60 |
total material : 2740 |
मजुरी:1700 |
Total:4440



