Author: Aniruddh Jadhav

* डम्प्पी लेवल *

डम्प्पी लेवल लक्ष्यः – डम्प्पी पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी. आवश्यकताः – डम्प्ली लेव्हल, स्टाफ, स्पिरिट लेव्हल, ट्यूब कंपास, प्लंब, नोट पॅड, पेन, मीटर – टेप, रेखाचित्र पत्र इ. प्रक्रिया: – प्रथम आम्ही धरणाच्या खोल भागाकडे गेलो...

Read More

* लेवल ट्यूब *

उद्देश्य : लेवल ट्यूब वापर करणे .  आवश्यक साहित्य : लेवल ट्यूब , पाणी , चॉक / चुना इ.  प्रक्रिया :  १) लक्षपूर्वक लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे . लेवल ट्यूब मध्ये हवेचा फुगे नसावे . ट्यूब भरण्याची सोपी पद्धत पहिली ...

Read More

पशुच तापमान , नाड्यानचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.

उद्देश :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे. साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू प्रक्रिया ; क) श्वसन रेकॉर्ड करणे. १) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे २) पशूंच्या कोणत्याही बाजू...

Read More

प्रजन्यमापक

प्रजन्यमापक फायदे : १) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते. २) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते. ३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो. उद्देश :- प्रजन्यमापक तयार करणे.    आवश्यक...

Read More

PLANE TABLE

प्लेन टेबल सर्वेक्षण ही सर्वेक्षणाची सर्वात जलद पद्धत आहे. प्लेन टेबल हे ग्राफिकल पद्धतीने सर्वेक्षण करण्यासाठी वापरलेले साधन आहे ज्यामध्ये फील्ड वर्क आणि प्लॉटिंग एकाच वेळी केले जाते. प्लेन टेबल सर्वेक्षणाचा मुख्य फायदा म्हणजे...

Read More