i नाव:- गौतम पांडुरंग ढेबे इंटरशिप केलेला पत्ता :- पाबळ ( प्रकाश जाधव यांच्याकडे वर्कशॉप. हे ही इंटरशिप केली कौशल्य:- पाबळ या ठिकाणी प्रकाश जाधव यांच्याकडे वर्कशॉप ही इंटरशिप घेऊन शिकण्यास गेलो होतो. वेल्डिंग करणे, कटिंग करणे ग्राइडिंग करणे, कलर करणे,हे शिकलो. तसेच शेड मारणे,ग्रील बनवणे,गेट बनवणे दरवाजा फिटिंग करणे सेफ्ट सेफ्टी डोअर बनवणे. रेलिंग…
Author: Gautam Dhebe
शेती व पशुपालन प्रोजेक्ट
प्रकल्पाचेनाव :- शते ामध्येलागवड करणे. वि द्यार्थ्यां चे नाव :- गौतम ढेबे साथीदाराचेनाव :- स्वप्नि ल सपकाळ मार्गदर्ग र्शकर्श :- भानदुास सर दि नांक :- 12/3/2023 वि भागाचेनाव :- शते ी व पशपु ालन उद्देश :- ● पीक लागवडीसाठी जागा सपाट करण्यास शि कणे. ● कमी जागेत जास्त व वेगवेगळेउत्पन्न कसेघ्यावेतेशि कणे. ● पि के…
शेती व पशुपालन
गोठयातील नोंदीनचा अभ्यास करणे उदेश :- गोठयातील नोंदी ठेवण्याचे शिकणे . बोयलर कोंबडीचा नोंदी ठेवण्याचा चार्ट DATE NO OF BIRDS फीड given फीड consumption SINGLE BIRDS WEIGHT ALL BIRDS WEIGHT FCR COST PER BIRD MEDICINE 2|2|23 194 13.8 kg 13.8 kg ब्रोटोण / विटामीन c 3|2|23 194 16 kg 16 kg 743.7 gm 144.142 kg…
प्रोजेक्ट :– लिंबाचा squash
2022 – 2023 विभागाचे नाव :- फूड लॅब प्रोजेक्टचे नाव :- लिंबाचा squash प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- गौतम ढेबे साथीदाराचे नाव :- रवी वऱ्हे मार्गदर्शकाचे नाव :- रेशमा मॅडम प्रस्तावना : – उन्हाळ्यात पेय म्हणून वेगवेगळ्या फळाचा सिरप squash म्हणून सरबत वापरला जातो. पण उन्हाळ्यात रसदार फळंही महाग असतात. ( लिंबू , संतरा…
प्रोजेक्ट :- प्रोजेक्टचे नाव :- बॅटरीची घनता मोजणे
प्रस्तावना :- प्रकल्प करताना खूप शिकायला भेटले. बॅटरीचीओळख चांगलीझाली अस समजून घेतले. त्याचा मेंटेनन्स करता आला. मल्टीमीटर सारख्या वस्तू वापरता आल्या साहित्य :- 1) मल्टीमीटर 2) हायड्रोमीटर 3) डिस्टिल वॉटर 4) टेस्टर उद्देश :- बॅटरीचे घनता मोजणे बॅटरी मेंटेनन्स करणे बॅटरी चे प्रकार जाणून घेणेबॅटरी वापरायला शिकणे. नियोजन :- 1) प्रकल्प समजून घेणे. 2) त्याबद्दल…
प्रोजेक्ट चे नाव :- शेती ऑफिसच्या ग्रील बनवणे
विद्यार्थ्यांचे नाव :- गौतम ढेबे . साथीदाराचे नाव :- ऋतिक टेमकर . मार्गदर्शक :- जाधव सर , पुरणेश सर . दिनांक :- १८ ऑक्टोबर २०२२ उद्देश :- १) वेल्डिंग करण्यास शिकणे .२) मोजमाप करण्यास शिकणे .३) अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .४) प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे . नियोजन :- १) प्रथम काम समजून घेतले .२) नंतर…
FOOD LAB DIPARMENT
मोजमाप करणे उदेश :- मोजमाप करण्यास शिकणे . एकक :- १) १ केजी = १००० ग्राम २) १/२ किलो = ५०० ग्राम ३) १/4 केजी = २५० ग्राम , पाव किलो ४) ३/४ केजी = ७५० ग्राम , पाऊण किलो लिटर :- १) १ लीटर = १००० मिलि लीटर २) मिलि लीटर = १००० मायकरो…
ELECTRICAL DEPARMENT
पर्ज्यन मापन पर्ज्यन मापन तयार करण्यासाठी पद्धत :- १) प्रथम एक बॉटल घेतली . २) त्याचा वरचा भाग कापून त्याचे नरसाळे म्हणून उपयोग केला . ३) तळ सपाट करण्यासाठी त्यात सिंमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकले . ४) सुकण्यास एक आठवडा ठेवले . ५) पर्ज्यन्य मापक तयार झाले . पाऊस मोजण्याची पद्धत :- १) पर्ज्यन्य…
workshop diparment
दिशा दर्शक फलक साहित्य :- १) लोखंडी रॉड२) लोखंडी पत्रा३) रंग साधने :- १) कलर स्प्रे२) ब्रश३) पत्रा कापण्याचे कटर४) वेलडींग मशीनसेफ्टी :- १) सेफ्टी गॉगल२) सेफ्टी हेलमेट३) सेफ्टी शूज४) सेफ्टी हॅन्डग्लब कृती :- १) सर्व प्रथम साहित्य , साधने गोळा केली २) ८* ४ इंच कापून घेतला३) १ फूट २ इंचचा रॉड घेतला४) पत्रा…