बॅटरीच्या पाण्याचे घनत्व मोजणे
आम्ही आज सकाळी बॅटरी मध्ये पाणी टाकले एकूण आठ बॅटरी मध्ये पाणी टाकले व त्याचे मल्टीमीटर च्या साह्याने रीडिंग घेतली व नंतर आठ बॅटरी मध्ये पाणी भरले पाणी भरणे झाल्यावर पुन्हा रीडिंग घेतली एका बॅटरीचे रीडिंग तेरा ते चौदा होती...
Read More