Author: karan khilari

टेपिंग

Feb 13, 2022 | Uncategorized साहित्य – २५. ३ ची फ्लॅट पट्टी, डील , मशीन , कुलट, वॉटर , बेंच व्हाईस , टॅप , कटर , लुब्रिकेंट ऑइलकृती –१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी...

Read More

थ्रीडीग

Feb 13, 2022 | Uncategorized साहित्य:- १००mm चा बार पाईप व्हॉईस ऑईल कृती प्रथम थ्रीडीग करत असताना १००mm छा बार घेणे तो बार पाईप व्हॉईस मध्ये पकडणे नंतर त्या रॉड मध्ये डायगेच घालावे व ते हळुवार पणे फिरवणे असे अवळत अवलात...

Read More

G I पाईप थ्रीडीग करणे

Feb 13, 2022 | Uncategorized साहित्य :- g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायास कृती प्रथम व्हॉईस पकडणे नंतर त्या gi पाईप मध्ये डायेगेज घालावं व ते पाने फिरवावे डेगेज धातल्यानात्र थमध्ये ऑईल टाकावे नेनेकरून फिरवणे सोपे जाते. आणि मध्ये...

Read More

प्रजन्यमापक

Feb 27, 2022 | Uncategorized प्रजन्यमापक फायदे : १) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते. २) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते. ३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो. उद्देश...

Read More

डब्बा आणि नरसाळे तयार करण पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहेउपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येतेकृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले2)नरसाळेउद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहेउपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असतेकृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली

डब्बा आणि नरसाळे तयार करण पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहेउपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येतेकृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले...

Read More