Author: Lakshami Yadhav

पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

:- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे . १) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर . कृती :-१) सर्व पाईप पसरवणे. २) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं. ३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं. ४) मोटरला नोझल बसवला...

Read More

गाईचे अंदाजे वजन काढणे .

उद्देश ; जनावरांचे अंदाजे वजन काढने . साहित्य ; मोजपट्टी ,नोंद वही ,पेन , गाई ,इत्यादी ….. कृती ;१)आपल्या गोठ्यातील गाई सोनल व गौरी या दोन्ही गाईचे अंदाजे वजन काढले .२)सर्वात अगोदर सोनल चे वजन काढले ,वजन काढण्यासाठी मोजपट्टीने...

Read More

चारा तयार करणे…

साहित्य :-गाईसाठी चारा तयार करणे. कुती :-१)पहिल्यांदा मशीन सुरु केले. २)बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये टाकले. ३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतले. ४)नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले. ५)त्या नंतर आम्ही त्याणी कुटटीचा एक...

Read More

गाईच्या गोठ्यातील नोंदींचा अभयास

उददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे. १) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा. =कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे...

Read More

तण नियंत्रित करणे.

उद्देश : शेतातील तण नियंत्रित करणे . तण म्हणजे काय ?जी लागवण आपण करत नाही . पण ती उगवते तिला तण असे म्हणतात . कृती : सर्व तण हे भौतिक पद्धतीने काढले .१)शेतातील काँग्रेस कुठे कुठे पसरले आहे हे बघून घ्यावे .२)सर्व तण हाताने काढले...

Read More