शेती विभाग – हायड्रोपोनिक्स

Hydroponics म्हणजे काय?मातीशिवाय पाण्यात वनस्पती वाढवण्याची पद्धत म्हणजे Hydroponics.(Hydro = पाणी, Ponics = शेती)Hydroponics चे फायदेपाण्याची बचत होते.झाडांची वाढ जलद होते.मातीची गरज नसते.तण व मातीतील किडींचा त्रास कमी...

Read More