Author: Shubham Rathod

पीक लागवडीच्या पद्धती

उद्देश :-पीक लागवडीच्या पद्धती समजून घेणे १] भाजी पिके लावण्याच्या पद्धती⇾ फेकणे पद्धतपेरणी पद्धतटोकणे पद्धत १] फेकणे पद्धत:-या पद्धतीमध्ये आपण आपल्या हाताने धान्य बियाणेहाताने फेकून पेरत असतो त्यास फेकणी पद्धत म्हणताततसेच धान्य...

Read More

कंपोस्ट खात तयार करणे

कंपोस्ट खात तयार करणे कृती =(१) ३x ८ चा बेड तयार केला(२) नंतर त्यावर पहिल्यांदा सुका कचऱ्याचा थर पसरवला .(३) त्यावर शेणाची स्लरी पसरवली .(४) पुन्हा सुका कचऱ्याचा थर त्यावर केला .(५) पुन्हा त्यावर शेणाची स्लरी पसरवली .(६) असे...

Read More

गाय दूध काढणे

गाय दूध काढणेउद्देश :-दूध काढणे साहित्य साहित्य :-दूध काढणी यंत्र ,बकेट पाणी इत्यादी कुती :-१] गरम पाण्याने सड धुवून घ्या२] नंतर मशीन त्या सांडाना लावा३] नंतर मशीन चालू करा निरीक्षण :-१] गाईची सड स्वच्छ धुवून घेणे२] मशीनने दूध...

Read More

चारा तयार करणे

चारा तयार करणे साहित्य :-गाईसाठी चारा तयार करणे कुती :- १)पहिल्यांदा मशीन सुरु केले२)बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये ठाकले३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतली४)नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले५)त्या नंतर आम्ही त्याणी...

Read More

सॅनिटायझर स्ट्रँड

स्कॅवेअर ट्युब (२५X२५)फ्लर्ट पटटी (३. २४mm)स्कॅवेअर ट्युब(२०X२०)पात्र डब्बा (९. ५Х९. ५X४)आयताकुटी पाईप (२५X५०)मोजमापानुसार कटींग(अर्धा तास ) करणे हॅन्ड ग्राइंडर( ४इची कटींग व्हॅली)चोपसो(१४इची कटींग व्हॅली१)शेअर कटींगमेजरमेंट...

Read More