Author: Swapnil Shinde

वर्कशॉप प्रोजेक्ट

      प्रोजेक्ट :स्क्रॅप यार्ड ची स्वच्छता करून त्याला रिसोर्स सेंटर बनवणे. कृती: 1) सर्वप्रथम स्क्रॅप यार्ड मधील रस्त्यावर पडलेले स्क्रॅप आम्ही बाजुला केले . 2) त्यानंतर आम्ही सर्व प्लास्टिक चे कागद व सिमेंटच्या...

Read More

वर्कशॉप daily diary

सोमवार  दि. ४/११/२०१९ आज सकाळी सरदार पटेलाची स्टोरी सागितली. नतर  वेगवेगळे सेक्शनचे विभाग केले. त्यांनतर आम्हाला वर्क शॉप वाभागातील सेफ्टी विषयी माहिती दिली. नतर काही वस्तुची माहिती दिली. आणि त्या किती आहेत ते लिहून वेगवेगळ्या...

Read More