वॉटर फिलटर दुरुस्त करणे :-

डी आय सी हॉस्टेल चा वॉटर फिलटर मध्ये पाणी खराब येत असल्याने आम्ही वॉटर फिलटर खोलून सर्व वॉटर फिलटर खोलून स्वछ केला आणी पी पी फिलटर नवीन बसवला आणी पाईप लिकीज होता मानून दूसरा पाईप बसवला

वॉशिंग मशीन दुरुस्त करणे : –

वॉशिंग मशीन दुरुस्त केली आणी त्या मध्ये आम्ही पहिले मालटी मीटर ने सर्व वाइरिनग चेक केली आणी त्या मध्ये टईमर खराब झालेला होता आणी टईमर नवीन बसवला त्या नंतर वॉशिंग मशीन ची वाइरीनग केली नंतर वॉशिंग मशीन दुरुस्त केली

फॅन दुरुस्त करणे : –

आम्ही पहिले फॅन बदल माहिती घेतली आणी फॅन खोलून त्यातली वाइरीनगग बघून त्याच्या मध्ये काय फोल्ड आहे ते बघितला नंतर त्याचा कएपिस्टर खोलून चार्ज केला आणी फॅन ला परत बसवला त्या नंतर फॅन चालू केला नंतर फॅन चालू झाला

पावसाचे मोजमपक : –

साहित्य : – किमान 25 cm उंच काचेचे किवा स्वछ प्लेसटिकचे दंडगोलाकार कंटेनर उभा केला

जनरोधक कंटेनर मार्कर उभा केला

12 इंच 25 mm प्लेसटिक स्टील

प्रक्रिया :- 1) काचेच्या डब्यासह शासक असे प्रकारे उभे ठेवा कीत्याची खालची धार पत्र्याचा खालची धार तळशी असलेल्या ओळीवर असावी

2 ) त्यातील पाण्याच्या पातळी पर्यंत रस्त्याची ऊंची लक्षात ठेवावी

लेवल ट्यूब : –

प्रक्रिया : – 1 ) लेवल ट्यूब मध्ये पाणी काळजी पूर्वक भरावे . ट्यूब मध्ये हवेचा बदल राहणार नाही याची खात्री करावी आणि ट्यूब भरण्याचा प्रमाण योग्य मार्ग पाणी बाहेर काढावे

2 ) लेवल ट्यूब घ्या आणि त्याचे एक टॉक एका कॉलम ला घ्या आणि त्याचे दुसरे टॉक दुसऱ्या टोकाला आणि त्याची पातळी योग्य आहे की नाही ते बघावे .

आढावा : – लेवल ट्यूब आणि स्टॉप वापरुन हुळमधील कोणतेही दोन बिंदु ची उंचीचा फरक नीचित करावा .

आणि दोन टॉक मधील अंतर 2 cm पेक्षा जास्त नसावे

प्लेट आर्थिग : –

साहित्य : – वायर , केबल , मायक्रोमीटर , आर्थिगप्लेट , रोड , कोळसा , मीठ

प्रक्रिया : – 1 ) जमिनीत खडा खोदणे ह्या खड्या मध्ये टळला आर्थिग प्लेट ठेवावी . आणि वीटा चा थर दिला आणि मीठ कोळसा याचे मिश्रणाचा थर दिल त्या नंतर जोडलेली आर्थिनग तार बाहेर काढली. व आर्थिग खड्या वरील बाजूस चेंबर तयार केला . नंतरआर्थिनग चेक करून आर्थिग वर पाणी टाकले .

प्लग पिन टॉप ला जोडणे : –

साहित्य : – 1 ) प्लग पिन ( 2 पिन 3 पिन )

2 ) वायर ( काळी लाल )

3 ) बॉक्स

साधने : – 1 ) स्टीपर 2 ) टेस्टर

कृती : – 1 ) प्रथम साहित्य व साधने गोळा केली

2 ) प्लग ची लाइन पिनला बसवली

3 ) में लाइन पिन ला दिली व nutaral crkitell ला दिली

4 ) करंट देऊन टेस्टर ने चेक केल

प्लग ला पिन जोडण्यास सिकलो व एलेक्ट्रिक मधील महत्वचा भाग सिकलो . आणि करंट देताना सवाधाणी बाळगावी

वायर गेज मोजणे : –

साधणे : – 1 ) वायर गेज 2 ) स्टीपर

कृती : – 1 ) प्रथम वेगवेगळ्या प्रकारच्या वायर घेतल्या

2 ) वायर चे इनसुलेशन काढले

3 ) एक तार घेऊन त्याला गेज मध्ये टाकले

4 ) जय हॉल मध्ये तार परफेक्ट बसेल तो त्याचा गेज असेल

प्रतेक वायर चा गेज मोजणे महत्वाचे आहे .

इनसुलेशन काढणे : –

साहित्य : – वायर

साधने : – वायर स्टीपर

कृती : – 1 ) प्रथम एक वायर घेतली

2 ) वायर स्टीपर च्या सहायने इनसुलेशन काढले

निरीक्षण : – इनसुलेशन काढताना आतील तारेल इजा पोहचू नये

इनसुलेशन काढता येणे महत्वाचे आहे

सोलर प्लेट जोडणी : –

उदेश : – सौर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साहित्य : – 1 ) सोलर प्लेट 2 ) वायर

कृती : – 1 ) प्रथम सोलर स्टँड तयार करून घेणे .

2 ) 45 चा अंगल ठेवला त्यावर सोलर प्लेट बसवला

3 ) सोलर प्लेट सेरीकस मध्ये बसवला

4 ) भेटलेला + हा conecete मध्ये बसवला

5 ) R , Y , B , E , पासून CO + PUTकाढला

6 ) आर्थिनग करणे

सोलर प्लेट ह्या नेहमी दक्षिणणोतर बसवाव्या .

बॅटारीच्या पाण्याची सापेक्ष घनता : –

उदेश : – बॅटारीच्या पाण्याची ( इलेकड्रॉलाइट ) सापेक्ष घंटा मोजणे .

साहित्य : – डेन्सिमीटर , डिस्टिल वॉटर , मालटिमीटर इ .

प्रक्रिया : – 1 ) मालटीमिटर च्या सहयाने मदतीने बेटारी चे डीसी व्हॉलटेज मोजा आवशक घनता तपासण्या साठी बेटरी च्या सेल मध्ये डेन्सीमीटर ब्रिजचे नोजल घाला बल्ब दबा आणि नंतर हळू हळू सोडा .

2 ) सेल मधून पुरेशा प्रमान इलेकट्रो ला मिळवा जेडेन्सीमीटर मध्ये गुप्तपणे तरंगू सकते

सोश खड्डा

शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपण
बोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊन
त्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनून
आपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मला
समजलं.

लाईट बिल

आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजल

धुवा रहित चुल्हा

निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्याला
कोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हे
मला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपण
आजारी नाही होणार हे समजलं.

डम्पी लेवल

डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.

प्लेन टेबल

प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.

प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.

डिझल इंजन

डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.

हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.

इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.

सौर कुकर

एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते

सौर कुकर चे फायदे :

१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते.

२) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.

३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.

प्रकाश दाब स्टो

प्रेशर स्टो वरती आपण पटकन जेवण बनवू शकतो हे समजलं.
प्रेशर स्टो ला हवा भरल्या वरती फास्ट चालतो. हे समजलं व
आपण रॉकेल टाकून चालू शकतो. किंवा डिझेल वरती सुद्धा चालत
हे समजलं.

बायोगॅस

बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे.

बायोगॅस चे फायदे :

स्वछ इंधन
धूर विरहित
अवशेष रहित
पकाने के लिए सीधे प्रयोग
बिजली का उत्पादन
घरगुती वापरकरता योग्य
बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिया :

उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे

आवश्यक सामग्री :

1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ.

प्रक्रिया :

1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले.

2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.

3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .

४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .

५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका.

६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल

शाळेची इलेक्ट्रिक वायरिगं

नऊलाख उंबरे

उद्दिष्टे : –

वायरिगं

नऊ लाख उंबरेच्या शाळेत आयबीटीच्या नवीन अभ्यासक्रमास अभियांत्रिकी व आरोग्य खाद्य इलेक्ट्रिक व शेती या शिक्षण साठी इलेक्ट्रिक वायरिंग करायची आहे

साहित्य .

ड्रिल मशीन , स्क्रू ड्रायव्हर, पकड, बोल पेन, हॅमर ,मीटर टेप, लाईन दोरी, इंजेक्शन टेप,

कृती

1 ) सर्वप्रथम त्या रूमचे अंतर मोजून घेणे

2 ) व त्या रूम मध्ये पॉईंट नुसार कोटेशन करणे

3 ) लाईन दोरीने मार्किंग करून घेणे

4 ) व पट्टी ठोकून घेणे

5 ) वायरिंग ओढून घेणे

6 ) मेन D B ची वायरिंग ओडून घेणे

7 ) बोलला स्वीच फिट करून घेणे

8 ) बोर्ड वायरिंग जोडून घेणे

9 ) मेन सप्लाय कनेक्ट करणे डीपी

10 ) फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे

अनुभव

इलेक्ट्रिक वायरिंग समजून घेतली व वायरचे पोट समजून कोड नुसार वायरिंग केल्याने पुढे येणारे इलेक्ट्रिशनला वायरिंग समजले