- बोर्ड भरले
- मल्टीमीटर सहने ने गिझर नीट केले
- कम्प्युटर क्लास ला गेलो आणखी पोस्ट अपडेट केली
- वायरचे गेज मोजणे केले
- जॉईंट चे प्रकार शिकलो
साहित्य
१) बोर्ड भरायला एक एम एम ची वायर लागतो आणखी एक स्क्रू ड्रायव्हर लागतो
२) मल्टीमीटर वापरताना हातामध्ये क्लब पाहिजेत आणखी माहित असायला पाहिजे की एसी आणि डीसी करंट चा स्विच कुकडे फिरवल्याने सेट होतो
३) पोस्ट अपडेट करण्यासाठी फोन किंवा कम्प्युटर पाहिजेत
४) मोजण्यासाठी गेजमीटर पाहिजेत आणखी तांब्याचा तार पाहिजेत आणि एक कटर
५) जॉईंट चे प्रकार, तू स्टेट जॉईंट, स्ट्रेट जॉईंट ,मेरीट जॉईंट , ब्रिटानिया जॉईंट, वेस्टन युनियन जॉईंट

