WIRES AND CABLE

WIRES AND CABLES

उद्देश – वायर्स आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे

उद्देश – वायर्स आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे

साहित्य – वेगवेगळ्या वायर आणि केबल

साधने – स्ट्रिपर

कंडक्टर = जो विज वाहून नेतो

इंसुलेटर = जो विज वाहून नेत नाही

कंडक्टर चे प्रकार = विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध

उदाहरण . चांदी तांबे इत्यादी

बॅट कंडक्टर = विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध

उदाहरण . बल्ब मधील टंगस्टन वायर

नॉन कंडक्टर = विजेच्या प्रवाहाला तीव्र स्वरूपात विरोध करतात

उदाहरण . रबर पीव्हीसी अभ्रक बॅकलाईट

दिल्या वायर यांना बियर कंडक्टर म्हणतात

ती काय होते का बियर कंडक्टर चे प्रकार =

कोपर कंडक्टर चे स्टार्ट कंडक्टर व हार्ड कंडक्टर

स्टील कॉर्ड कॉपर कंडक्टर

कॅट्सियन कोपर कंडक्टर

स्टील कॉर्ड ॲल्युमिनियम कंडक्टर

वायरिंग मध्ये वापरली जाणारी कंडक्टर

सॉलिड कंडक्टर = एकच थवीर कंडक्टर केबल मध्ये आवरणामध्ये वायर्स मध्ये वापरतात

स्टॅंडर्ड कंडक्टर = अनेक लवचिक आणि गोलाकार कंडक्टर केबल अथवा वायर मध्ये वापरत

. निर्धूर चूल

उद्देश – निर्धूरचूलीचे महत्त्व समजून घेणे

साहित्य – ज्वलनासाठी लाकूड माचिस

साधने =निर्धूर चूल

कृती – 1) सर्वप्रथम निर्दुल चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे

2) सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली

3) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली

निरीक्षण करणे

निर्धूर चुलीचे फायदे

धुराचा त्रास होत नाही

त्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार होत नाही

इंधन बचत होत नाही

घर काळी होत नाही.

BAYOGAS

बायोगॅस

बायोगॅस= बायोगॅस म्हणजे हा ज्वलनशील असल्याचा त्याच्या इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात बायोग्यास मध्ये सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ टक्के मिथेन वायूचे प्रमाण असते व उर्वरित भाग कार्बन डाय-ऑक्साइड चा असतो.

साहित्य = गायचे सीन बातमी मिळेल घरातील उरलेले खाद्यपदार्थ पाणी आणि मोहुआ इत्यादी

कृती – 1) बायोगॅसच्या मॅक्झिम टॅंक मध्ये गाईची सीन किंवा इतर पदार्थ टाकावेत

2) गायची सीन किंवा इतर पदार्थांचे वजन करणे आवश्यक आहे

3) उदाहरण 25 किलो शिन तर त्याच बरोबर पंचवीस किलो पाणी असावे

4) नंतर ते योग्य प्रकारे मिक्सिंग करून ते बायोगॅस टॅंक मध्ये सोडावे

उद्देश = यावरून असे कळते की आपण जे उरलेले खाद्यपदार्थ गाईचे सीन मानवी मिळेल यांच्या वापर करून त्यापासून गॅस निर्मिती करू शकतो जी मानवी जीवनात गरजेची आहे

प्रॅक्टिकल 20 हत्यारे व अवजारे ची ओळख

मापन उपकरणे हत्यारे व अवजारे व वापर

उद्दिष्टे – विद्युत व्यवसायातील नेहमीच्या वापरातील वेगवेगळ्या हत्यारांची माहिती मिळवणे

विद्युत कामाकरिता वित्त उपयोगात येणारी हत्यारे

साधने – पक्कड ट्रिपल – पक्कड पोलाद पासून बनवतात विद्युत कामासाठी वापरायचा पकडची मोठी च्या दोन्ही बाजूला रबर किंवा प्लास्टिक आवरण असते त्यामुळे वीज दुरुस्तीच्या कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात

लॉंग नोज प्लायर – या पकडीने पुढचे लांब निवृत्ती असते अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हीच विशेष उपयोग होते तार कसे मिळणे या कामासाठी उपयोग करतात

प्लॉट नोज प्लायर – या पकडीने टोक चपटी असते या पकडीच्या उपयोग अनेक ठिकाणी करतात

साईट कटिंग प्लायर – या पकडीच्या उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूकपणे तोडण्यासाठी आणि इन्सुलेशन कामासाठी करतात

कृती – या सर्व वस्तूची माहिती घेतली व याची साह्याने बोर्ड फिटिंग केली त्याची वायर जोडली व पिन बसवले याचा सर्व वस्तूंच्या वापर केला

वीज बिल

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे 

आवश्यक साहित्य : 

    ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. 

प्रक्रिया 

१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . 

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. 

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . 

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . 

वीज बिलचे फायदे :

१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .

उपकरण : कूलर

वॉल्ट : ४५०

नग : १

वेळ : ८

सुत्र :

     युनिट   =  नग x वॉल्ट x वेळ

                 ———————–

                       १०००

              =    १ x ४५० x ८

                 ——————-

                      १०००

             =    ३.६ युनिट

अ. क्रउपकरणांचे नावनगउपकरणांचे व्होल्टेज               ( V )प्रतिदिन उपकरण वापरण्याचं वेळ       ( T )प्रतिदिन युनिट
      ( U )
१.कूलर४५० ३.६
२.पंखा७०२०२.८
३.बल्ब१५१४०.०३
४.टीव्ही२५०१०२.५
५.मिक्सर७६००.१६०.१२
एकूण यूनिट9.05 

उद्देश :- प्रजन्यमापक तयार करणे.   

प्रजन्यमापक फायदे :

१) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते.

२) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते.

३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता 

आवश्यक साम्रगी :- बॉटल , मोजपटी , सिमेंट , नरसल इ.

प्रक्रिया :- 

पद्धत १ :- 

१) प्लास्टिक बॉटल चित्रा दिल्या नुसार कापावी.

२) त्याच्या खाली सिमेंट सपाट करावे.

३) प्लास्टिकच्या बॉटला सिमेंट इथून मोजपटी

चिटकावी.

४) त्याच्या वरून नरासाल मधी ठेवावं. बाटलीच खालीची बाजू आणि नेसालचा व्यास सारखा पाहिजे.

५) पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावे.

६) पर्जन्यमापकला बाजूने विटा लावावे ते पडू नये.

पद्धत २ :- 

मोजपती नाही लावता आल्यास.

तर , 

      मिळालेले पाणी

  ———————-   X  १०

         क्षेत्रफळ

उदा ,

समजा नरसालच त्रिज्या = २ सेमी

मिळालेले पाणी = ५५२ मिली

  वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r

                                 = ३.१४ x २2

                    = ३.१४ x १८2

                    = १२.५६ cm2

  १ मिलीटर पाणी = १ cm3

 ५५२ मिलीटर पाणी = ५५२ cm3

पाऊस =         मिळालेले पाणी

               ———————-   X  १०

                       क्षेत्रफळ

        =             ५५२ cm3

               ———————-   X  १०

                       ११३.०४ cm2

           =         ४७.१६ मिमी

सावधानी :

१) प्लास्टिकच्या बॉटलीच्या बाजूस आधार लावावे कारण ते पडू नये.

२) पर्जन्यमापकला सपाट जागेवर ठेवणे.झाडं , भिंत यांच्या खाली ठेवू नये.

३) पाऊस प्रतिदिन एकदा रोज मोजणे.

४) प्रतिदिनाची नोंद ठेवावी. त्याचे आलेख का.

MOTAR RIVAYDING

गोठ्यातली मोटार जळाली होती ती आम्ही गावात मोटार रिवाइंडिंग च्या दुकानावर घेऊन गेलो तिथे आम्ही तिला खोलली खोलल्यानंतर आम्ही तिची थोडी माहिती समजून घेतली मग तिच्या आम्ही स्टार्टिंग कशी मोजतात ते बघितले मग आम्ही त्या मोटरचे स्टार्टिंग मोजली मग आम्ही तिच्या रनिंग ची माहिती घेतली रनिंग मोजली मग आम्ही कॉईल तोडले त्यानंतर वेडे मोजले त्यानंतर आम्ही मोटर मधले सगळे कॉपर बाहेर काढले त्यानंतर त्याच्या मधले पेपर काढले मग आम्ही मोटर साफ केली साफ केल्यानंतर आम्ही तिच्यात नवीन पेपर भरले नंतर आम्ही वायरचा गेज मोजला त्यानंतर आम्ही कॉइल बनवले त्यानंतर कॉइल मोटर मध्ये भरवल्या त्यानंतर परत पेपर भरले त्यानंतर कॉपर वर वार्निश ओतली त्यानंतर बेरिंग चेंज केल्या त्यानंतर आम्ही कनेक्शन काढली त्यानंतर आम्ही रोटर फिट केला त्यानंतर दोन्ही साईडचे कव्हर लावून घेतले मोटरचा पहिला कॅपिटल जळाला होता म्हणून नवीन कॅपिसिटर टाकला मग आम्ही ती मोटर चेक केली शॉट आहे की नाही मग मोटर चालू करून टेस्ट केलीमोटर कार्यक्षमतेचे ऑप्टिमायझेशन: वाइंडिंग रेझिस्टन्स ग्राहकांना सर्वोत्तम कामगिरीसाठी योग्य ड्राइव्ह सर्किटरी आणि लोड वैशिष्ट्ये निवडण्यात मदत करू शकते. उदाहरणार्थ, उच्च वळण प्रतिरोधामुळे गरम वाढ आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते, तर कमी प्रतिरोधनामुळे जास्त विद्युत प्रवाह आणि मोटरचे नुकसान होऊ शकते.

तिथे आम्हाला दुसऱ्या नवीन नवीन मोटर खोलायला भेटल्या पाच एचपी दहा एचपी सिंगल फेज अशा अनेक मोटरी आम्ही ख