प्लेट आर्थिग
जमिनीत 5 फुटचा खड्डा खणला त्यात विटाचे तुकडे टाकले म त्यात आर्थिग पावडर टाकली व खडा मिठ ,कोळसा आणि 4 फुटचा पाईप टाकला त्या पाईपाला दोन होल मारले आणि त्यात 12 चा नट बसवला त्या नटाला आर्थिग प्लेट व आर्थिग वायर बसवली म तोपाईप खड्डात रवला म पानी टाकून तो खड्डा बुजवून टाकला आर्थिग वायर मेन स्विच ला जोडली आणि ती बरोबर आहे की नाही त्याची खात्री केली .
बायोगॅस
बायोगॅस प्लांटच्या क्षमतेनुसार इनलेट टाकीमध्ये शेण. शिळे अन्न व पाणी मिसळले जाते.साधारणतः १ किलो शेणा साठी १ लिटर पाणी टाकावे. हि प्रक्रिया किमान २ दिवस चालू ठेवावे. गॅस तयार झाल्या नंतर चेंबर मध्ये शेणाच्या मिश्रणाची पातळी तपासावे.
उदा. गॅस टाकीचा व्याज =D गॅस
टाकीचे १ m परिमिती क्षेत्र ३.१४ D १४
= [३.१४११] १४=०.७८ ५ घनमीटर
क्षेत्रफळ * विस्थापनाची उंची =०. ७८५ * १=०. ७८५cm .
शीर्षक: स्वयंपाक करताना गॅस च्या वापराची गणना करु शकतो.
धुरवारीत चूल
धुरविरहित चूल कमी इंधन वापरते. आणि परामपरिका चूल जास्त इंधन वापरते.
धुरविरहित चूल मध्ये अन्न लवकर शिजले जाते. व वेळेची बचत होते.
धुरवारीत चूलने आरोग्यावर परिणाम होता नाही.
वर्षामपन
वर्षामपान मध्ये पावसाचे प्रमाण मोजले जाते.
त्याच्या साहयायने दिवसभरात किती पाऊस झाला ते समजते.
डम्प्पी लेव्हल
जमिनीच्या वेगवेगळया स्थानांमधील सापेक्ष उंची आणि अंतर मोजले जाते.
डम्प्पी लेव्हल उपकरणे : डम्प्पी पातळी ,ट्रायपॉड ,e मीटर
प्रथम ट्रायपॉड ची उंची डोळ्याच्या पातळीवर समायोजित करणे.
लेवलिग स्क्रू वापरून डम्प्पी लेव्हल समतल स्थिती वर सेट करणे.
ऑपरेटर दुराबीच्या ips मधुन पाहतो.
इन्ट्रुमेंट आणि e मीटर च्या मदतीने वेगवेगळ्या बिंबूची उंची पातळी एकत्रत केली जाते .
बॅटरीच्या पाण्याची घनता मोजणे.
बॅटरीच्या पाण्याची घनता हायड्रोमीटर नि मोजली जाते.
घनता तपासन्यासाठी बॅटरीच्या सेल मध्ये डीस्टीग वॉटर हायड्रोमीटर मध्ये घेऊन मोजली जाते.
सोलार कूकर
सोलर कूकर हे असे उपकरण आहे. जे थेट सूर्यप्रकाशाची ऊर्जा पेय आणि इतर खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी, शिजवण्यासाठी
किवा पक्षपराईज करण्यासाठी वापरते.
गेज मापन
गेज मापन म्हणजे वायरिचे मापन होय. गेज मापन करण्यासाठी वायरीचे इनसुलेशन काठून त्यातील एक तार घेऊन wire gauge याच्या सहयाने
मोजावी.
डिजल इंजिन
डिजेल इंजिन हे अंतर्गत ज्वलन ह्या तत्वावर चालनारे एक प्रकारचे इंजिन आहे.
डिजेल हे इंधन पेट्रोल या इंधनकच्या उष्णतेमूळे पर्याय म्हणून वापरतात.
कृत्रिम श्वसन
कृत्रिम श्वसनाच्या अनेक पद्धती आहेत. कोणत्याही पद्धतीचे श्वसन दर मिनिटाला ८ ते १० या गतीने उपचारकाची दमणूक न होता केले जाते. हृदयाचे कार्य चालू आहे तोपर्यंतच शरीराला ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा करून नैसर्गिक श्वसनक्रिया सुरू करून देणे हा मर्यादित उद्देश साधण्याचा प्रयत्न केला जातो.
केबल इनसुलेशन काढणे
केबल या मोटा तार दो या दो से अधिक तारों को लम्बाई में साथ साथ जोड़कर, मरोड़कर या गूंथकर तैयार की गयी एक, एकल रचना होती है।
प्लग पिन टॉप कनेक्ट
या पिन मध्ये तीन वायर असतात पहिली फेज दुसरी न्यूट्रल आणि तिसरी आर्थिक वायर असते थ्री पिन ही पिन आपण फ्रिज ,टीव्ही आणि मिक्सर व इत्यादी या उपकरणाला वापरू शकतो.
धूररहित स्टोव्ह
या स्टोव्ह सुरू करण्यासाठी रॉकेल या इंधनाचा वापर केला जातो.
याचा वापर पहिल्याच्या काळात खूप केला जात होता.
शोष खड्डा
शोष खड्ड्याचा वापर जमिनीतल्या पाण्याची पातळी समान राहण्यासाठी वापर केला जातो वाया गेलेला पाण्याचे पुन्हा वापर करता यावे म्हणून शोष खड्डा हा प्रकल्प गावांमध्ये केला जातो ज्या जागी पाणी सासून राहते त्या जागी हा प्रकल्प करावा.
कॅपिसिटर मोटरची कार्यरत
यंत्रणा
कॅपॅसिटर मोटर म्हणजे त्या मोटरीमध्ये कॅपॅसिटर नावाचे एक पार्ट असते कॅपॅसिटर हा मोटरच्या आकारानुसार असतो कॅपिसिटर हा एक बॅकअप म्हणून मोटार मध्ये असतो
विज बिल
प्रोजेक्ट
विद्यार्थ्याचे नाव:- प्रथमेश कांबळे
विभाग:- इलेक्ट्रिक
प्रोजेक्ट विषय:- वॉटर फिल्टर
उद्देश:- विज्ञान आश्रम चे वॉटर फिल्टर दुरुस्त करणे व साफ करणे.
साहित्य:- टेस्टर ,स्टीफर कटर ,स्क्रू ड्रायव्हर, वॉटर फिल्टर चा पाना ,वॉटर फिल्टर च्या पाईप, वॉटर फिल्टर पाईप कटर
साधने:- कार्बन फिल्टर, टेपलॉन टेप, फिल्टर पी पी फिल्टर