प्रात्यक्षिकाचे नाव:- १ कृत्रिम श्वसन

उद्देश- अपघात झाल्यास व विजेचा शॉक लागल्यास कृत्रिम श्वसन देता येते

श्वसन पद्धत यामध्ये पाठी दाब दिला जातो व मदत केली जाते

सिल्वेस्टर प्रकार यामध्ये छातीवर दाब दिला जातो

तोंडाचे श्वास घेणे यामध्ये तोंडाने श्वास दिला जातो

मशीन यात मशीनने श्वास दिला जातो

निरीक्षण- कृत्रिम श्वसन हा प्राथमिक उपचार असल्याणे पेशंटला डॉक्टरकडे न्यायावे.

अनुमान. कृत्रिम शवसनेदारे आपण पेशंटला वाचवु. शकतो.

कृती- प्रथम एका व्यक्ति ला टेबल वर सरळ झोपवले व त्याच्या छातीवर उलटे झोपून 1 मिनिट मध्ये 12 ते15 वेळा दाबले.

प्रात्यक्षिकाचे नाव:- २ पर्जन्यमापक

उद्देश- पाऊस मोजण्यास शिकणे त्याच्या नोंदी ठेवणे

साधने- पर्जन्यमापक व मार्क असलेला चंचुपात्र

पर्जन्यमापक तयार करण्याची पद्धत

प्रथम एक लिटरची बॉटल घेतली

त्याच्या वरचा भाग कापून त्यात सिमेंट टाकले

नळ सपाट करण्यासाठी त्यात सिमेंट टाकले

अशा प्रकारे पर्जन्यमापक तयार केले

पाऊस मोजण्याची पद्धत पर्जन्यमापक ना झालेली पावसाचे पाणी मोजले पाऊस. हा नेहमी. मध्ये मोजतात. पावसाचे सूत्र वापरून पाऊस मोजणे

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी / कळेलचे क्षेत्रफळ * 10

वर्तुळाचे क्षेत्रफळ= πr2

1cm2=1 ml

1m3 =1000l

प्रात्यक्षिकाचे नाव:-३ इन्युलेशन काढणे

उदेदेश- वायरचे इन्युलेशन काढण्यास शिकणे

साहित्य- वायर.

साधने- वायर स्ट्रिपर .

कुती- एक वायर घेतली. स्ट्रिपर च्या सहाय्याने इन्सुलेशन काढले वरील उपकरण काढले आहे तिथे केले. आपल्याला समजले. इन्सुलेशन काढले.

निरीक्षण- इन्सुलेशन काढताना आतील तारेला इजा पोहचू नये याची काळजी घ्या यातुन आपल्याला खुप काही लक्षात येते.

अनुमान – इन्सुलेशन काढता येणे महत्वाचे आहे.

प्रात्यक्षिकाचे नाव:-४ लेवल टयुबने समांतर पातळी काढणे.

उद्देश- लेवल. टयुबचा. वापर. करण्यास शिकणे.

साहित्य- पाणी निळे

साधने- लेवल टयुब. मार्कर.

कृती- लेवल टयुब मध्ये पाणी व निळे घेतले हवेचा बल काढून घेतला. जेवढी आपल्याला उंची हवी आहे तिथे मार्क केले.

निरीक्षण. पाण समांतर राहत हे तत्व उपयोगी.

अनुमान- कोणतेही पदार्थ नेहमी द्वितीय संमातर राहत.

प्रात्यक्षिकाचे नाव:- ५ बायोगॅस.

उद्देश- बायोगॅस. महत्त्व. समजुन घेणे त्यांचे फायदे समुजन घेणे.

साहित्य- सेण, पाणी पाळा, पाचोळा इं.

कृती- शेण व पाणी घेतले. प्रमाण २७‌ Kgशेण नट 27लिटर पाणी घेतले टाकीत टाकून ने मिक्स केले. निर्माण होणारा गॅस आवश्यकते नुसार वापरला.

बायोगॅस ही जैविक प्रक्रिया आहे त्यात आणि जिवाणू असतात बंद टाकीत त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया घडवून येते मिथेन व CO2 गॅस तयार होतो मिथेन हा 60% असतो व CO2 59% असतो मिथेन हा ज्वलनशील असतो त्यामुळे निळ्या ज्याॆतीने पेट तो यासाठी 20c ते 40c तापमान योग्य असतो

बायोगॅस चे फायदे:

स्वछ्य इंधन, धूर विरहित, घरगुती वापर करण्यास योग्य, वीजनिर्मिती साठी पण बायोगॅस चा वापर होतो

प्रात्यक्षिकाचे नाव:- ६ वायर गेज मोजणे

उद्देश:-वायर गेज मोजायला शिकणे २) व वायर गेज चे फायदे समजून घेणे

साहित्य:-वायर गेज, वायर कटर

कृती:-वायर गेज घेतला त्यानंतर वायरचे इन्सुलेशन काढले वायरचे प्रत्येक तास मोजून घेतला त्यामध्ये एका तार घेतली व ती तार प्रत्येक गेज मध्ये जागेत बसून बघितली ज्या गटात बसेल ते जास्त

उदाहरणार्थ:-1/32=एक वायर 32mm ची आहे

20/32=20 तार 34mm च्या असतात

निरीक्षण:-वायर गेज मुले आपण किती mm श्री वायर घ्यायची कळते वायर गेज मोजले महत्त्वाचे आहे

प्रात्यक्षिकाचे नाव:- ७ cctv कॅमेरा

उद्देश :- cctv कॅमेरा कसा प्रकारे जोडीला जातो हे शिकणे व कसं काम करतात हे शिकणे

साहित्य :- ड्रिल मशिन, हातोडी, टेबल, p.v.c.पाईप, खिळा, फास्नर , कॅप.

कृती :- सर्वप्रथम cctv चे साहित्य गोळा केले. जुन्या एर्गी कल्चर मध्ये जे येणार होता तो सर्व साहित्य