बोर्ड बसवणे
1.बॉर्ड बसवण्या आधी पूर्ण पणे सेपटी राखणे आवश्यक आहे बॉर्ड भरण्यास शिकलो वायरिंग करण्यास शिकलो व लाल वायर म्हणजे फेउज व काळी वायर म्हणजे न्यूट्रल व आर्थिन वायर म्हणजे हिरवी वायर हे ही पाहिल वायरिंग करण्या स शिकलो नेहमी वयरिंग करताना स्विच ला खालच्या बाजूने वायर जोडावी मग ऑन केल्यावर बटन खाली आल्यावर लोड वर जातो व मग लाइट लागते ड्रिल मशीन चालवायला शिकलो नेहमी आथिग वायर व बाकी वायर मधला फरक जाणून घेतला बॉर्ड फीटींग करण्यास शिकलो य पद्धतीने बॉर्ड फीटींग करायला शिक
पर्जन्य मापक
2. पर्जन्य मापानपर्जन्य मपान म्हणजे पाऊस मोजण्याचे साधन.त्यासाधनाने पाऊस किती पडला ते समजते.ते आपण घरच्या घरी सुद्धा तयार करू शकतो.पर्जन्य मपान हे बऱ्याच वर्षा पासून वापरतात.ते व्यवस्तीत ठेवावा लागते.पाऊस मोजायचे सूत्र = फणेलचे क्षेत्रफल /पाऊसचे पानी
बायोगॅस साहित्य
3. बायोगॅससाहित्य-शेण आणि पाणी.साधने – बादली, टप, फावडे.कृती- १ ) 21 किलो शेण व 21 किलो पाणी घेऊन.२) त्यांचे व्यवस्थित मिश्रण करावे.३) आणि ते बायोगॅस मध्ये टाकावे.४) बांबूच्या साह्याने हलवून स्लरी बाहेर काढावी
वायरछेलणे.
4. वायर छेलणे.साहित्य- वायर.साधने कटर, पक्कड.कृती- १) वायरला जिथपर्यंत छेलायची आहे तिथपर्यंत छेलायला पाहिजे.२) वायर छेलताना आत मधील वायर कट नाही होणार याची काळजी घ्यावी.३) वायर छेलताना नेहमी कट्टर चा वापर करावा.४) वायर नेहमी कनेक्शन बंद असताना छेलावी.५) अशा प्रकारे वायर छेलली जाते
.बॅटरी चे घणत्व मोजणे
5 बॅटरी चे घणत्व मोजणे.साहित्य- बॅटरी, डिस्टील वॉटर.साधने थर्मामीटर, मल्टीमीटर.कृती- १) डिस्टील वॉटर टाकताना अंगावरती सांडणार नाही अशी काळजी.घ्यावी.२) पहिले थर्मामीटरने बॅटरीचे घनत्व मोजून घ्यावे.३) त्यानंतर डी स्टील वॉटर नरसळ्याच्या साह्याने बॅटरी मध्ये टाकावे.४) डिस्टील वॉटर हे योग्य प्रमाणात टाकले पाहिजे.५) डिसस्टील वॉटर टाकल्यानंतर बॅटरीचे झाकण पुन्हा लावून घ्यावे.६) त्यानंतर थर्मामीटरने बॅटरीचा वोल्टेज मोजून घ्यावा.७) अशा प्रकारे बॅटरीचे घनत्व मोजले जाते.
मीटर रिडींग
६) मीटर रिडींग साहित्य- मिटर.साधने नोंदवही, पेन, इत्यादी.कृती- १) आपल्या घरातील वस्तूंचा चार्ट बनवावा.२) मीटर रिडींग करत असताना चालू कनेक्शनला हात लावायचा नाही.(३) मीटर रिडींग झाल्यानंतर मीटर बॉक्स परत झाकून ठेवावे. ४) मीटर रिडींग लिहिताना वॅट वोल्टेज व्यवस्थित वेगवेगळ्या कॉलम मध्ये लिहावा.५) अशा प्रकारे मिटर रिडींग केली जाते.
कृत्रिम श्वसन
७) कृत्रिम श्वसन.आवश्यक बाबी- चटई, स्वयंसेवक, टेबल किंवा उंच भाग. कृती- १) करंट लागलेली व्यक्तीला उचलून टेबलवर किंवा उंच भागावर ठेवावे. २) त्यानंतर त्या व्यक्तीला तोंडावाटे ऑक्सिजन सोडून छाती दाबावी.३) व त्या व्यक्तीचे दोन्ही हात वर खाली आणि आजूबाजूला करावे.४) त्या व्यक्तीला आरामासाठी घरी न्यावे.५) अशा प्रकारे करंट लागलेल्या व्यक्तीला असा उपचार करावा.
निर्दुर चूल
8 निर्दुर चूलसाहित्य- ज्वलनासाठी लाकूड, माचिससाधने निर्दुर चूल-कृती- 1) सर्वप्रथम निर्दुर चूल निरीक्षण केले2) त्याबद्दल माहिती घेतली3) सुरस बद्दल माहिती घेतली4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली5 ) निरीक्षण केले
वायर्स आणि केबल
9) वायर्स आणि केबलसाहित्य- वेगवेगळ्या वायरसाधने स्टीपरकृती- 1) कंडक्टर चे प्रकार- 1) विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध उदा, चांदी तांबे इत्यादि2) ब्याड कंडक्टर 1) विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध उदा, बल्ब मधील टंगस्टन वायर3) नॉन कंडक्टर – 1) विजेच्या प्रवाहाला तीव्र स्वरूपात विरोध करतात उदा, रबर पीव्हीसी अद्रक बॅकलाईट 1414
सौर कुकर
१०) सौर कुकरसाहित्य- भात, पाणी, मीठ, डब्बा, सोलरकुकरकृती- 1) पहिला सोलर उन्हाच्या दिशेने ठेवावासाधने सोलर2) एका डब्यात भात पाणी मीठ घेऊन तो सोलर कुकर मध्ये ठेवावा.3) सोलर कुकरला उन्हात ठेवावा.4) पाच तासांनी भाग पूर्णपणे शिजतो5) याचा फायदा असा आहे की त्याला ना गॅस रॉकेल कोळसा वीज प्रथम त्यांचा वापर न करता आपण हे सर्व करू शकतो
फॅन दुरुस्त करणे
११) फॅन दुरुस्त करणे.साहित्य-टेबल फॅन, फॅनसाधने- कटर, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हरकृती- 1) फॅन खोलताना स्पॅनर च्या साह्याने खोलावा पकडच्या साह्याने खोलला तर नटाचे आटे खराब होतात2) फॅन खोलल्यानंतर मल्टीमीटरने चेक करावे की बॉडीला करंट लागतो का ते मल्टीमीटरने कळते3) पंख्याची कॉइल जळाली आहे का ती चेक करावी4) स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने पंखा खोलावा.5) पंख्याच्या कॅपॅसिटर चेक करावा डाऊन झालाय का ते कळते.
ए फ्रेम कंट्रोल लाईन
१२) ए फ्रेम कंट्रोल लाईन.साहित्य- ए फ्रेमसाधने- फक्की टिकाऊ फावडीकृती – 1 ) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी2) ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही3) हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो4) टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते5) हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येतो
शोष’खड्डा
१३) शोष’खड्डा.साहित्य – विटांचे तुकडे जाड वाळू इत्यादीसाधने- फावडे टिकाऊ घमेले पहार मीटर टेप इत्यादीकृती- 1 ) जमिनीतील पिण्याचे पाण्यामध्ये दूषित पाण्याचे जिरवण्याचे प्रमाण कमी होते2) शोष खड्ड्यापासून रोगराई प्रसारास आळा बसून आरोग्य राखले जाते3) या खड्ड्यात प्रथम 20 सेमी जाडीचा वाळूचा थर घ्यावा4) वाळूच्या थरावर वीस सेमी जाडीचा थर द्यावा5) त्यावर पुन्हा वाळूचा 10 सेमी जाडीचा थर द्यावा6) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी
एलईडी लाईट दुरुस्त करणे
१४) एलईडी लाईट दुरुस्त करणे.साहित्य- एलईडी बल्ब, ट्यूबलाइटसाधने मल्टीमीटर, सोल्डरिंगकृती – 1) उपकरण के लिए अपेक्षित ऊर्जा का परिकलन2) उचित सौर पॅनल का चलन3) उपयुक्त बॅटरी का चलन4) उचित प्रकाशन उपकरण का चलन5) कनेक्शन वर संस्थापना6) ओल्ड मीटर का प्रयोग करके रीडिंग लेगा