1.बोर्ड भरणे :-

चित्रात दाखवल्या प्रमाणे योग्य बोर्ड भरला जातो..

बोर्ड भरत असतांना सर्वप्रथम वायरीचा कलर कोड माहिती असला पाहिजे
त्यामध्ये लाल वायर मेन सप्लाय करण्यासाठी व काळी वायर न्यूट्रल सप्लाय जोडण्यासाठी आणि हिरवी वायर अर्थिंग देण्यासाठी वापरतात
बोर्ड भरण्या मध्ये सप्लाय स्विच च्या खालच्या साईटला जोडावा
आणि स्विच वरच्या बाजूला वायर (+) जोडतात
जर स्विच चालू केला तर पूर्ण सर्किट चालू होतो व लोड चालू होतो
बोर्ड फिटिंग करतांना सर्व स्विच व प्लग एक सरळ रेषेत यावी
आशय प्रकारे बोर्ड भरणे आवश्यक आहे
.

———————————————————————————————————————————————————————————————-

२.प्रजन्य मापक


प्रजन्यमापक तयार करण्या ची पध्धत :-
प्रथम एक बॉटली घेतली व ति चा वरचा भाग कापून त्याचा नरसा ळे म्हणून
उपयोग केला .
तळ सपाट करण्यासाठी त्यात सिमेंट टाकलं व बाजूला एक १५ मिटरची पट्टी चिपकवली
अश्या प्रका रे प्रजन्य मापक तयार केलं .
पाऊस मोजण्याची पद्धत :-
प्रजन्यमापकात जमा झालेले पावसाचे पाणी मोजले
पाऊस हा नेहमी m.m मध्ये मोजतात .
पाऊसाचे सूत्र वापरून पाऊस मोजतत.