१)ईलेक्ट्रीकल्चे काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी .
1)हातात रबरी हंड्ग्लोज असवेत .
2)पाया मंध्ये रबराचे बूट असावेत .
3)उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वाफार करावा .
4)ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे क नाही ते चेक करावे .
5) जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप नित आहे कि नाही टी चेक करावी .
6)सर्वात आधी काम करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे
7)लोड नुसार स्विच निवडावा .
8)जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी .
9)ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा संपर्क नसवा .
10)काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत .
२) साहित्य साधनांची ओळख
1)हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .
2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो .
3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते .
4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो .
5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी केला जातो .
6) स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात .
.
7) सोल्ड्रिंग गन :- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो
8)टेस्टर :- टेस्टर चा उपयोग आपण करंट चेक करण्या साठी होतो . जेव्हा आपण वायरिंग काम करतो तर त्याच्या आधी करंट चेक करतो .
3)इलेकट्रीकल बेसिक
इलेक्ट्रिक बेसिक आपन लोड ,शार्ट सर्किट , ओपन सर्किट , क्लोज सर्किट , इत्यादि
१} लोड :- लोड म्हणजे आपन जे काही उपकरण लाइट वर चालवतो त्याला लोड म्हणतात
२} ट्रिप :- जर वायर कुठे शोर्ट सर्किट झाली किवा त्यामुळे ( MCB ) ट्रिप होतो
३} शोर्ट सर्किट :- शोर्ट सर्किट म्हणजे वायर च्या कोणताहि भागाला लोड नसतो तेह्वा करन्ट खुप जोराण वाहतो यामुळे इशूलेशन वितळते याला शोर्ट सर्किट म्हणतात
५} क्लोज सर्किट :- जेह्वा कोणतेही सर्किट पूर्ण होते त्याला क्लोज सर्किट म्हणतात
६} ट्रासफार्मर :-या मधि दोन ट्रासफार्मर चे दोन प्रकार असतात
ते खालील प्रमाणे :-
१) स्टेप डाउन
२) स्टेप अप
१) स्टेप डाउन :- २३०V चे ५ V रूपांतर करणे
२) स्टेप अप :- ५ V चे २३०V रूपांतर करणे
4) इलेकट्रीकल सर्किट
सर्किटचे प्रकार :- १) सिम्पल सर्किट
२) सिरीज सर्किट
३) पॅरलल सर्किट
उद्देश :- सर्किट चे प्रकार अभ्य्साने
साहित्य :- बल्ब , स्वीच, वायर , होल्डर , प्लग
साधने :- टेस्टर , पक्कड , हाथोडी , ड्रिल मशीन .
१) सिम्पल सर्किट :- या सर्किट मध्ये आपण एक बटना वरती एक ट्यूब /बल्ब लावू शकतो . या मध्ये फेस , न्यूट्रल दिल्यावर बल्ब लागतो . या मध्ये दोन टर्मिनल असतात .
२) सिरीज सर्किट :- या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो व वोल्टेज डिव्हाइड होतो . वोल्टेज डिव्हाइड झाल्यामुळे ज्या बल्ब चा राजिस्टत कमी असतो तो बल्ब लवकर पेटतो . सामान व्होल्टचे जर बल्ब असतील तर ते एकसारखे पेटतात . कारण त्याचा राजिस्टांत सामान असतो .
३) पॅरलल सर्किट :- या सर्किट मध्ये करंट डिव्हाइड होतो व वोल्टाज समान राहते . पॅरलल सर्किट हे जास्तीत जास्त घरामधल्या वायरिंगला वापरतात . पॅरलल मधून आपल्याला पाहिजे तिथे सप्लाय घेऊन जाऊ शकतो हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात नेऊ श 5) अर्थिग कसे करावे
अर्थिग (Earthing)
अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते.
अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. अर्थिग कसे करतात. – जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ चा १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट पुरतात. या प्लॅटच्या सभोवताली कोळसा, मीठ, वाळू पुरतात. या क्रियेस ‘अर्थिग’ असे म्हणतात. जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ असे म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात. म्हणजे अर्थिगपासून एक तांब्याची तार काढून ती उपकरणाच्या धातूच्या भागास जोडली जाते. काही वेळा उपकरणांच्या धातूच्या भागाशी कनेक्शनची वायर चुकून थोडासा स्पर्श करते. (शॉर्ट होते.) अशावेळी धातूच्या भागामधून तो एक वाहक असल्याकारणाने प्रवाह वाहतो, या स्थितीमध्ये चुकून जरी अशा भागास आपला स्पर्श झाला; तरी आपल्याला शॉक बसतो. जर अशा उपकरणांना अर्थिग केलेले असेल, तर हा प्रवाह चटकन अर्थवायरमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. असा प्रवाह जास्त असल्यास ताबडतोब फ्यूजही जातो. सुरक्षिततेकरिता, विजेवर चालणारी जी उपकरणे धातूची असतात, त्यांना अर्थिग करण्याची आवश्यकता असते. घरामध्ये पाण्यांच्या नळापासून अर्थ वायर काढली तरी चालते. कारण पाण्यांचा नळ हाही एक वाहक आहे. त्याच प्रमाणे हा जमिनीमध्ये लांबवर पुरलेला असतो. अर्थिग टर्मिनलची व्यवस्था असलेले खास प्लग सॉकेटही बाजारात मिळतात. यांना ‘थ्री पिन प्लग सॉकेट’ असे म्हणतात. यामध्ये जे जाड टर्मिनल असते, ते अर्थिग करिता असते. इंडियन इलेक्ट्रिसिटी अॅक्टप्रमाणे आजकाल घरामधील दिव्यांच्या सर्किटकरिताही थ्री पीन सॉकेटचा वापर करणे आवश्यक आहे.
लोड वरूण विज बील काढणे थ्रि फेज व सींगल फेज सप्लाय लोडवबील काढणे थ्रि फेज सिंगल फेज थ्रि फेज सिंगल फेज (१)Watt=1680 (1)W=4049 (1)W=2200 (1)W=160 (2)V=1140 (2)V=230 (2)V=440 (2)V=270 (3)I=3-81A (3)I=17.60A (3)I=5A (3)I=43.44 *फेज लोड मोजून विभागणी थ्रि फेज सिंगल फेज (१)Watt=4400 (१)Watt=230* (२)H=8.81A (२)D=61.4A Totqy (१)Ft=929 (२)230V (3)1-7.94A वस्तूचे नाव Vottgte Cureht Watt
वायर कटर उपयोग –
(१)वायर वरचे यूंसूलेशन काढण्या साठि
(२)वायर कट करण्या साठी
फायदे-
(१)यांनी वायरला बेड पडत नाही
(२)वायर चागल्या प्रकारे सोलता येते
आपले उद्दिष्ट
आलेख विभवांतर विरुद्ध विद्युत धारा सहाय्याने दिलेल्या तारेची प्रतिकार क्षमता दर सेमी पडताळून पाहणे.
सिद्धांत
ओहामच्या नियमाप्रमाणे ,” वाहकाची भोतिक स्थिती कायम असताना वाहकातून विद्युतधारा ही त्या वाहकाचा दोन टोकातील विभवांतराशी समानुपाती असते.
जर वाहकातून वाहणारी विद्युतधारा आणि त्याचा दोन टोकातील विभवांतर असेल तर ओहामच्या नियमानुसार,
‘R ‘ हा भोतिक स्थिथि , तापमान आणि परिणामावर अवलंबून असतो.
S.I पद्धती मध्ये , (V) विभवांतर ‘व्होल्ट’ मध्ये मोजले जाते. (I) विद्युतधारा ‘आम्पियर मध्ये मोजली जाते. आणि रोध (Resistance) ‘ओहम ‘ या एकाका मध्ये मोजला जातो.
विभवांतर आणि विद्युतधारा यांचा आलेख काढताना असे लक्षात आले की, V/ I चे प्रमाण (Ratio) हे दिलेल्या विद्युत रोधास स्थिर असते.
म्हणून विभवांतर आणि विद्युतधारा यांचा आलेख एक सरळ रेष आहे.
अन्ज्ञात किंवा माहित नसलेल्या रोडची किंमत पुढील समीकरण वापरून काढता येते,
ऍटोमॅटिक स्ट्रीट लाइट कंट्रोलर
प्रस्तावना
मी एल डी आर नावाचा सेन्सर वापरुन वीजबचत कारनारआहे . एडीआर सेन्सरच्या सहाय्याने आपण गावामध्ये लाईट चालू बंद करू शकतो.त्याच्या माध्यमातून आपली अनावश्यक वीज बचत होऊ शकते.
उदाहरण
जर एका गावामध्ये लाईटचे शंभर खांब असतील आणि प्रत्येक खांबावर ती एक अठरा वॅटचा बल्ब असेल. आणि तो बल्ब चोवीस तास चालू असेल तर पुढील प्रमाणे वीज खर्च होईल
1 तासांमध्ये 100 बल्ब 1800 watt एवढी वीज खर्च करतात.
तर २४ तासामध्ये 1800*24= ४३२०० watt
तर महिन्याला 43200*30 1296000
आणि आपण जर सेन्सरचा वापर करून बारा तास वीज वापरली तर
1800*12 = 21600
महिन्याला 21600*30 = 648000 व्हॅट वीज खर्च होते आपण सेन्सरचा वापर करून 50% वीज म्हणजेच: 648000 watt वीज वाचू शकतो.
साहित्य :
एल डी आर सेन्सर, रजिस्टर ,, डायोड ,रिले ,पोटेन्शो मीटर इ.
साधने:
सोल्डर गन ,मल्टी मीटर ,ब्रेड बोर्ड
कल्पना
गावांमध्ये अनावश्यक कारणाने वीज वाया जात होती ती वाचवण्यासाठी विचार केला तेव्हा मला समजले की LDR नावाचा सेन्सर आहे त्या सेन्सरच्या सहाय्याने आपोआप लाईट चालू व बंद करता येऊ शकते. म्हणून मी LDR हा सेन्सरवापरून प्रोजेक्ट बनवण्याचे ठरवले.
निरीक्षण
जेव्हा एलडीआय सेन्सरवर ती अंधार येतो तेव्हा बल्ब लागतो कारण जेव्हा सेन्सरवर अंधारातून तेव्हा त्याच्यामध्ये कन्टूनिटी चालू होते.
त्याचबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशकिंवा कोणत्या प्रकारचा प्रकाशसेन्सरवर ती तोडतो तेव्हा त्यामध्ये असणारे कन्टुनिटी बंद होते आणि बल्ब बंद होतो.
आपण जर सेन्सर बल्बच्या प्रकाशामध्ये लावला तर रात्री बल्ब लागल्यावर ती त्याचा प्रकाश सेन्सरवर ती पडतोआणि LDR बंद होतो. व बल्ब बंद होतोआणि पुन्हा रात्री मुले अंधार झाल्याने LDR चालू होतो व त्यामुळे बल्ब चालू होतो
असे चालू बंद चालू बंद ही प्रक्रिया खूप वेगाने होते ती होऊ नये म्हणून सेन्सर बल्बच्या वरती म्हणजेच या ठिकाणी बल्बचा प्रकाश पडणार नाही व सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लावावा
costing
Practical No. ६ .
Dumpy Level
बंधारा व धरण बांधण्यासाठी चांगली जागा शोधणे व बंधाऱ्यात किती व कुठपर्यंत पाणी साचेल याचा अंदाज करण्यासाठी काँटूरचा उपयोग केला जातो .
२. ठराविक उताराचा रस्ता व रेल्वे लाईन घालावयाची असल्यास ती कुठे घालावी याचा निर्णय घेता येतो .
Practicle no. ७ व ८
Load Calculation व वीजबिल काढणे
1. सर्व प्रथम आपण ज्या जागेचा लोड calculate करत आहे त्याची संपूर्ण माहिती मिळवली .
2. आपण कोणकोणत्या वस्तू वापरत आहे त्यांची माहिती घेतली व त्यांना किती watt वीज लागते ते पाहिलं.
3. त्यानंतर त्या सर्व watt ची बेरीज केली, तेंव्हा आपले लोड Calculate होते.
4. आपली दिवसाला किती वीज व wattage खर्च होते ते समजते व आपण लोड कमी करू शकतो.
- आम्ही वर्कशॉप मधील पॉवर कटर ,आर्क वेल्डिंग मशीन , पिल्लर ड्रिल मशिन चा लोड calculate केला .
- power cutter – 1500 watt – 1.5 kwh
- arc welding machine -3000 watt-3kwh
- drill machine – 1500 watt-1.5 kwh
६ युनिट * ५ रु/युनिट = ३० रु
Practical No. ९
इलेक्ट्रिकल सर्किट
.- series circuit, simple circuit, parallel circuit,hospital wiring , जिना wiring
१. series circuit मध्ये voltage विभागला जातो ,तर current समान असतो .
२. Parallel circuit मध्ये current विभागला जातो voltage समान राहते.
Practicle no. १०
A फ्रेम तयार करणे.
साहित्य व साधने – लाकडी फळी, स्क्रू, नटबोल्ट, दोरी, फक्की, करवत, हातोडी, ओळंबा, बेंच व्हॉइस , ड्रिल मशीन व पेन्सिल इ .
कृती – ५ मीटर फळी घेऊन २-२ मीटर चे तुकडे करून A फ्रेम तयार केली .
उपयोग -सारख्या उंची वरील पॉईंट मार्किंग कारण्यासाठी तसेच डोंगरावरील पाणी अडवण्यासाठी आपण पॉईंट मार्क करू शकतो .
Practicle no. 6
वायर जॉईंट टाईप
*Simple जॉईंट – Simple जॉईंट हा खूप सोपा आहे. पण तो जॉईंट लगेच निघू शकतो याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.
*मॅरिड जॉईंट – मॅरिड जॉईंट एकावर्ती एक वायर पकडून तिला एकाला एक गुंडाळले जाते. याचा वापर 3 कोअर व 2 कोअर वायरींचा जॉईंट मारतात.
*युनियन जॉईंट – हा जॉईंट जास्त वापरला जातो. हा जॉईंट खूप फिट बसत असतो. उदा. खांबावरून तार ओढणे.
*ब्रिटानिया जॉईंट – हा जॉईन जास्तीत जास्त जाड व महत्वाच्या वायरींच्या तारांवरती वापरतात, यामध्ये सिंगल कोअर वायर कडेने दुमडून त्यांना दुसऱ्या वायरने बांधतात.
*टी जॉईंट – टी जॉईंट हा एक वायर थोडी कट करून तिचे ensulation काढून तिथे दुसरा जॉईंट दिला जातो,याचा वापर लाईट फिटिंग मध्ये केला जातो.
project motor rewinding