१० शोष खडा


१. सांडपाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खडा करणे आवश्यक आहे .
यासाठी मी पहिले शोष खाद्याबद्दल माहिती घेतली .
२. नंतर सॉईल लॅब ला शोष खडा तयार करण्यासाठी द्रॅम घेतला .
३ . त्यात विटांचे मोठाले तुकडे टाकले
४. नंतर त्यात बारीक दगड टाकले
५. व वरून लहान खडी टाकली
६. व शोष खडा तयार केला