ऊर्जा व पर्यावरण प्रकल्प

प्रकल्पाचे नाव:बोर्ड भरणे व वायर फिटिंग करणे

विद्यार्थ्याचे नाव:आर्यन awhale

मार्गदर्शक: श्री श्रकैलास जाधव सर मार्गदर्शक: श्री श्र

उद्देश्य

1 बोर्ड भरणे शिकणे

2 वायर फिटिंग करण्यास शिकणे

अर्थिंग करण्यास शिकणे

नियोजन

1 प्रथम काम समजून घेतले

2 त्या मागील उद्देश्य समजून घेतले

3 सर्व साहित्य गोळा केले

4 व काम सुरू केले

कृती

1 प्रथम साहित्य गोळा केले

2 फेज व न्यूट्रल अर्थिंग हे समजून बोर्ड भरले

3 पट्टी वायर फिटिंग केली

4 याप्रकारे सर्व बोर्ड भरले

5 स्विच व बटन्स बसवले व कंडक्टर बसवले

6 व पावर ड्रिल ने हॉल मारले

अनुभव

बोर्ड फिटिंग करण्याचा अनुभव खूप चांगला होता नवीन गोष्ट शिकायला खूप वेगळं वाटलं खूपदा वायर चुकली व सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले व वायर फिटिंग करताना आम्हाला थोड्या अडचणी आल्या त्यावेळेस गणेश व यशने आम्हाला समजून सांगितले अशा प्रकारे बोर्ड भरले व नवीन शिकायला भेटले