अर्थिंग करणे

निगडे,

वरद झुजम

उद्देश :निगडेच्या शाळेत IBT च्या नवीन अभ्यासक्रमास अभियांत्रिकी, गृह आरोग्य, इलेक्ट्रिक व शेती या विभागासाठी अर्थिंग करणे.

साहित्य :वायर, अर्थिंग प्लेट, रॉड,अर्थिंग पावडर.

साधणे :वायर कटर , पक्कड , टेस्टर.

कृती :

1)सर्वप्रथम आम्ही अर्थिंग साठी 2 × 2 फुट चा खड्डा खोदला.

2)त्यात अर्थिंग प्लेट रॉडला लावून उभी ठेवली.

3)त्यात वीट तुकडे, अर्थिंग पावडर टाकली.

4)हिरवी वायर लावून ती मेन पॉवर बोर्ड ला दिली.

6)अशाप्रकारे अर्थिंग केली.

अनुभव :

अर्थिंग कशी करावी ते समजून घेतली. त्याचे महत्व समजून घेतले.

खर्च :