इलेक्ट्रिक वायरिंग पोजेक्ट
शाळेची इलेक्ट्रिक वायरिंग
प्रोजेक्ट करण्याचे नाव:-दिशांत अशोक सगणे
वायरिंग
उद्देश
आगरवाडीच्या शाळेत आयबीटीच्या नवीन अभ्यासक्रमास अभियांत्रिकी व आरोग्य खाद्य इलेक्ट्रिक व शेती या शिक्षण साठी इलेक्ट्रिक वायरिंग करायची आहे वायरिंग करायला शिकलो .
साहित्य:-
ड्रिल मशीन , स्क्रू ड्रायव्हर, पकड, बोल पेन, हॅमर ,मीटर टेप, लाईन दोरी, इंजेक्शन टेप,
कृती:-
1 ) सर्वात आधी आहमी निरीक्षण केल
2 ) सर्वप्रथम त्या रूमचे अंतर मोजून घेणे
3 ) व त्या रूम मध्ये पॉईंट नुसार कोटेशन करणे
4 ) लाईन दोरीने मार्किंग करून घेणे
5 ) व पट्टी ठोकून घेणे
6 ) वायरिंग ओढून घेणे
7 ) मेन D B ची वायरिंग ओडून घेणे
8 ) बोलला स्वीच फिट करून घेणे
9 ) बोर्ड वायरिंग जोडून घेणे
10 ) मेन सप्लाय कनेक्ट करणे डीपी
11) फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे