उद्देश : वॉशिंग मशिन चे मेंटनेंस करणे

साहित्य : पक्कड टेस्टर इन्सुलशन टेप, कटर, वायर,

अनुभव: विशाल सरांच्या घरी मशिनला प्रॉब्लेम झाला होता त्या वेळी मी मशिन चेकअप साठी गेलो “त्या वेळी मी मशिन खोली मला अस समजल की मशीन मध्ये कचरा अडकला होता तो कचरा बाहेर काठण्यासाठी मी मशिन खोलले आणि त्यातून आडकलेला कचरा बाहेर काडला त्याच बरोबर पाईप मध्ये शेवाळाचा थर आला होता. तो साफ करून घेतला व पाईप रिकामा केला आणि त्याच बरोबर मी मशिनची माहिती घेतली आणि मशिन होती तसे जोडून दिले यानंतर मशिम मध्ये कपडे व पाणी टाकून मिशनची ट्रायल घेतली आणि मशिन योग्य रित्या चालू राहिली.

2.लेडिज हॉस्टेल वरील वॉशिंग मशिन ला प्रॉब्लेम आला होता. त्या वेळी मी तिथे मशिन चेक करण्यासाठी गेलो. गेल्या वर अस समजलकी मशिन मधील कपडे ड्राय होत नव्हते. आम्हाला विचार पुस करून असे समजल कि त्या मध्ये त्यांच्या प्रमाणापेक्षा त्या मध्ये जास्त कपडे टाकले जात होते. त्या मुळे मशिन ड्राय होत नव्हते, तर त्यांना तो प्रोबलेम सांगीतल्यावर वर आता मशिन व्यवस्थित चालत आहे.