Frp मध्ये dor लॅमिनेशन करायला शिकलो व त्यात मी त्याच्यावर rexine ani हाडनर कोबाल्ट त्याचे मिश्रण करून आम्ही डोर लॅमिनेशन केले व ते लिक्विड तयार झालेले आहेत व ते डिझाईनिंग त्याला चिपकवले मग त्याच्यावरती मिक्स केलेले हार्डनेर आणि कोबाल्ट त्याच्यावर ओतले फिरवले